सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन ः जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहेत, त्यासंबधीचे आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काढलेले आहेत. आज रात्रीपासून जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश लागू होणार आहेत. आदेशात साताऱ्यातील किराणामाल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने चिकन मटण आंडी दुकाने सकाळी 7 ते 11 या दरम्यान चालू राहतील. तसेच मेडीकल दुकाने सकाळी 7 … Read more

कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर..गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिले ‘हे’ आदेश

Shamburaj Desai

सातारा | कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या. गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय … Read more

महत्वाचा निर्णय : राज्यात सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार किराणामालाची दुकानं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच महाराष्ट्र राज्यात सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. यात किराणामाल आणि जीवनावश्यक सेवा या नियमित चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार किराणामालाची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे … Read more

आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथे लागला आहे.. हेमांगी कवीने ‘तो’ फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

Hemangi Kavi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारकडून नागरिकांना मास्क लावण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण तरीसुद्धा लोक याकडे गांभीर्याने बघत नाही आहेत. यासाठी सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. पण तरीसुद्धा काही लोक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. अशा काही लोकांवर … Read more

फडणवीस तुमची १०० पापे भरली आहेत : भाई जगतापांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष आहेच, कारण अनेक प्रकल्प – कार्यालये महाराष्ट्रबाहेर नेले. आता मोदींनंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. फडणवीस सत्तेसाठी किती लाचार आहांत, त्यांच्या परवाच्या कर्तृत्ववाने राज्याचे नाव धुळीस मिळवले. रेमदेसीवीर इंजेक्शनचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात ? लॉकडाऊन उठल्यावर फडणवीस, भाजप यांना सळो की पळो करून राहिल्या … Read more

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; वडेट्टीवारांनी दिले ‘हे’ संकेत

vijay wadettiwar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधामुळे जास्त फरक पडताना दिसत नाही आहे त्यामुळे लवकर राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. लोकांकडून संपूर्ण … Read more

“लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ, पण मृतदेहांचे ढिग बघायचे नाहीत” : आरोग्य मंत्री अनिल वीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्य करोनाच्या संकटाला तोंड देत असून, आरोग्य व्यवस्था बिकट स्थितीतून जात आहे. बेडसह इतर सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यांनी आता निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. हरयाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी कडक निर्बंधांचं समर्थन केलं असून, लोकांच्या रोषाला सामोरं जाण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं … Read more

पुणे संचारबंदीमध्ये मोठा बदल; मनपा आयुक्तांनी जारी केली सुधारित नियमावली

lockdown

पुणे | करोनाच्या दुसऱ्याला लाटेमधील प्रचंड रुग्णसंख्या पाहता शासनाने ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यामध्ये संचारबंदी लागू केली. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी सुधारित नियमावली जाहीर करून करून कडक अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. काय आहेत हे सुधारित आदेश याबत जाणून घेऊ. सर्व ऑक्सिजन प्रोडूसर … Read more

राहुल गांधींचं मोदींनी ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली” महाराष्ट्र काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दररोज हजारोंच्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. देशात सध्या करोनाची दुसरी लाट आलेली आहे. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून कोरना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. … Read more