लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पोलिसांचे संचलन

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर कर्चे कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली असून फलटण तालुक्यात संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले आहेत. फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, यासाठी पोलिस, पालिका व महसूल विभागाने शहरात संचलन केले. फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे ,फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी … Read more

लाखो लोक भुकेच्या दारात असताना खायला २ घास देणारा कधीही मोठा असतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आठ नऊ वर्षे झालीत त्याला,घरून पुण्याला येत होतो,रूमवर काय काय पाहिजे ते साहित्य आई बॅगेत भरत होती..शेवटी डबा भरायला लागली,चपाती आणि बहुतेक बेसणची पोळी/दामटी केली होती न्यायला.आईला म्हटलं,”तीन चपात्या बास झाल्या..” आई म्हणतं होती,”पाच चपत्या देते,घेवून जा..भूक जास्त लागली तर खाऊन घेशील नाहीतर रूमवर पोहचल्यावर खाशील उशीरा..” मी जरा तणतणतचं बोललो,”तीनच … Read more

Wipro Q4 Result: विप्रोचा चौथा तिमाही निकाल जाहीर, निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी वाढून 2,972 कोटी रुपये

नवी दिल्ली । आयटी दिग्गज विप्रोने (Wipro) गुरुवारी आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या आयटी सेवा व्यवसायात मजबूत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी वाढून 2,972 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 2,326.1 कोटी रुपयांचा … Read more

राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, सरकारचा निर्णय : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना … Read more

आता घरबसल्या मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारने जाहीर केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । Driving License, आर सी (RC), इन्शुरन्स (Insurance) आणि वाहनांशी संबंधित कागदपत्रांच्या रिन्यूअलची अंतिम तारीख 30 जून आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) आता पुन्हा ही तारीख न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वांना घाबरवले आहे. अशा परिस्थितीत आपण आपले वाहन चालविण्याचे … Read more

PIB Fact Check: 15 ते 30 एप्रिलदरम्यान लॉकडाउन होणार? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाऊन टाकणार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीला जेव्हा या बातमीची माहिती मिळाली तेव्हा त्याची … Read more

लॉकडाऊनमुळे कमी होऊ शकेल अर्थव्यवस्थेची गती, सरकार जाहीर करेल का नवीन मदत पॅकेज; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील कोरोना (Covid-19) च्या वाढत्या घटनांनी पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे बहुतेक राज्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लादत आहेत आणि याचा अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, देशातील महत्त्वाच्या केंद्रांमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला सरासरी 1.25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. … Read more

संपूर्ण लाॅकडाऊन नसल्याने व्यापारीवर्गामध्ये नाराजी

औरंगाबाद | संपूर्ण लॉकडाऊन करा नाहीतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मात्र, या मागणीला डावलून पुन्हा अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ४० टक्के व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली. अन्य ६० टक्के व्यापाऱ्यांवर अन्याय असून, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी व्यापारीवर्गातून केली जात आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपासून १५ दिवसांसाठी … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी चांगली बातमी ! 10% पर्यंत वाढू शकतो पगार, ‘या’ लोकांना होणार फायदा

Office

नवी दिल्ली । देशातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटात लोकांमध्ये लॉकडाऊन आणि नोकरीबाबत तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत, जीनियस कन्सल्टंट्स या स्टाफिंग कंपनीच्या सर्वेक्षणात नोकरी शोधणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. ही वाढ 5 ते 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. बहुतेक नोकरदार लोकांच्या पगाराच्या रचनेत बदल होऊ शकतो. या सर्वेक्षणात … Read more

…अन्यथा पोलीस कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कलम 144 म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलीस कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत दरम्यान लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा व … Read more