शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्ते चालवता : निलेश राणे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आर्थिक पॅकेजही जाहीर केल आहे. हे पॅकेज म्हणजे शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार. या वरूनच आता माजी खासदार … Read more

12वी च्या विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवणे योग्य नाही, CBSE परीक्षेवरून प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12वी परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. 10वी ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बारावी साठी देखील अंतिम निर्णय घ्यायला हवा असे म्हंटले आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या अधिकृत … Read more

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गावी परतण्यासाठी कामगारांची धडपड; बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पुढील काही दिवसासाठी ब्रेक द चेन अंतर्गत बुधवारी रात्री पासून कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानंतर औरंगाबादेत काम करणारे कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी करीत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू होणार असल्याने रेल्वे स्थानक, … Read more

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

Raj Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ … Read more

Indian Railways: कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान रेल्वेचे मोठे विधान, गाड्या पुन्हा बंद होणार का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारांनी अनेक निर्बंधं घालण्यास सुरूवात केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू देखील करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये तर पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होऊ … Read more

“कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेनंतरही भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये दुप्पटीने वाढू शकेल” – Moody’s चा अंदाज

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे उद्भवलेल्या सर्व आव्हानांमध्ये (Coronavirus 2nd Wave) भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) चांगले संकेत मिळाले आहेत. ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज (Moody’s)ने म्हटले आहे की, कोविड -19 स्थित्यंतरातील दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या आर्थिक विकासाबाबत (Economic Growth) आतापर्यंत झालेल्या अंदाज वर्तनासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि, गेल्या वर्षातील खालच्या पातळीवर राहिलेला आर्थिक … Read more

New BIS license: केंद्राकडून स्टार्टअप्स, लघु उद्योग आणि महिलांसाठी नवीन BIS लायसन्स फीमध्ये 50% सूट जाहीर

नवी दिल्ली । केंद्र सरकारने (Central Government) सूक्ष्म उद्योग, स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांसाठी नवीन बीआयएस लायसन्स (New BIS License) घेण्यासाठी वार्षिक मार्किंग फी 50 टक्क्यांनी कमी केली आहे. केंद्राने असेही म्हटले आहे की,” बीआयएस सेवा आता सर्व लोकांना विनामूल्य देण्यात आल्या आहेत. ई-बीआयएसच्या (e-BIS) स्टॅण्डर्डायझेशन पोर्टवरून हे डाउनलोड केले जाऊ शकतात. सरकारी क्वालिटी स्टॅण्डर्ड ठरविणारी … Read more

लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

Breaking News : संचारबंदीसोबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दुर्बल घटकांच्या मदतीसाठी 5 हजार 476 कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई | कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे … Read more

Big News : कोविड रुग्णांसाठी हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवठा करा; मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेद्वारे वाढीव ऑक्सिजनची मागणीही करण्यात आली. त्यानुसार सर्वच यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठीही प्रयत्न सुरू झाली आहे. रस्त्यावरून ऑक्सिजन आणण अवघड असल्याने हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा लष्कराच्या मदतीने करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करताना … Read more