शिवभोजन थाली १ महिणा मोफत मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

मुंबई : राज्यात उद्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत ठाकरे सरकारने संचारबंदीचे मोठे पाऊल उचलले आहे. उद्या १४ एप्रिल रोजी रात्री ८ पासून हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. तसेच यावेळी शिवभोजन थाली १ महिणा मोफत देण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला आहे. … Read more

Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात १४ एप्रिल रात्री ८ नंतर कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार असल्याचं मुख्यमंत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित करणार आहेत. त्यांच्या संबोधनामध्ये राज्याच्या आणि कोरोनाच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. शिवाय, लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असणार आहे. राज्यात अनेक दिवसापासून लॉकडाऊन, कोविड संदर्भातील अनेक नियमावली अजून कडक केले जातील आणि लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

ठरलं! राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत सध्या वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र वेगाने फोफावणार्‍या कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधी करणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. … Read more

फडणवीसांनी सरकार पाडण्यासाठी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा : राऊतांचा टोला

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला … Read more

आजच लॉकडाऊनची घोषणा होणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

aslam shaikh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोरोनाचा विळखा राज्याभोवती वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन होणारच असे संकेत सरकारमधील अनेक नेते देत आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच कडक लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. लॉकडाऊन लागणे हा अंतिम निर्णय … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पोलिसांनाही फटका; 7 दिवसात 279 पोलिसांना कोरोनाची लागण

aurangabad police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. अवघ्या सात दिवसात मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. घरदार सोडून मुंबईकरांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या सात दिवसात मुंबईत 279 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या रविवारी एका पीएसआयचा … Read more

सातारा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवा उंच्चाक 1 हजार 90 जण कोरोनाबाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, दिवसेंन दिवस कोरोना बाधितांची हजारांच्या पटीने वाढ होवू लागली आहे. तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पहायला मिळत आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू वर्षातील नवा उंच्चाक कोरोनाबाधितांचा आलेला आहे. … Read more

नियम पाळून व समन्वय ठेऊन बाजारसमित्या सुरु ठेवा : सतीश सोनी

पुणे | अन्नधान्य,फळे, भाजीपाला यांची गगना अत्यावश्यक सेवांमध्ये होते. त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरू करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी सोमवारी (12एप्रिल)दिले. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. या आदेशात सोनी यांनी म्हटलं आहे की, ” कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील … Read more

लॉकडाऊनची शक्यता असली तरी गुढीपाडव्याला परवानगी : ठाकरे सरकारकडून ‘हि’ खास नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे. मराठी नवीन वर्ष उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजर … Read more