मे 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात 29.3 टक्क्यांनी झाली वाढ, कोणत्या क्षेत्रात किती वाढ झाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे बंद सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही औद्योगिक उत्पादनाच्या (Industrial Production) आघाडीवर चांगली बातमी आहे. केंद्र सरकारतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या औद्योगिक उत्पादन (IIP) च्या आकडेवारीनुसार वर्षाच्या आधारे मे 2021 मध्ये सुमारे 30 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये या काळात 134 टक्के आणि मार्चमध्ये 22.4 टक्क्यांनी … Read more

पाचगणीत दुकाने उघडण्याबाबत सर्व व्यापारी रस्त्यावर; प्रशासनाविरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाचगणीत कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा … Read more

राकेश झुंझुनवालाची पुन्हा एअरलाइन्स कंपनीत गुंतवणूक करण्याची तयारी ! या ‘बिग बुल’ ची नक्की योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । शेअर बाजाराचे बिग बुल म्हटल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला बद्दल एक मोठा अपडेट मिळाला आहे. असे म्हटले जात आहे की, भारताचे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला नवीन कमी किंमतीच्या विमान कंपनीमध्ये 3.5 कोटी डॉलर्स (260.7 कोटी रुपये) पर्यंतची गुंतवणूक करणार आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे. अहवालात एक अज्ञात सूत्रांकडून सांगण्यात … Read more

एक तर निर्बंध पूर्ण हटवा नाहीतर….; राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला. कालांतरणानंतर लॉककडाऊन हटवत निर्बंध काहीशे शिथिल करण्यात आले. मात्र, आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच टप्प्यातील निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. अशात सर्वसामान्यांकडून एक तर निर्बंध कडक करण्याचे नाहीतर हटवण्याची मागणी होत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

‘आई-बाबा मला माफ करा… ‘ चिट्ठी लिहून विद्यार्थ्यांची आत्महत्या

suicide

डहाणू : वृत्तसंस्था – डहाणू तालुक्यातील आंबोकी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिट्ठीमध्ये त्याने आई-बाबांना आणि मित्रांना भावनिक साद घातली आहे. तसेच आत्महत्या करण्यामागचे कारण देखील … Read more

सातारा जिल्ह्यातील उद्यापासूनचा कडक लाॅकडाऊन मागे घेणे अनिर्वाय : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात कडक निर्बंधचा लाॅकडाऊन मागे घ्यावा. प्रशासनाने व्यापाऱ्यांशी संघटनाना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. पाच दिवसांत निर्बंध ठेवून बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी. पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेणे अनिर्वाय झालेले आहे, असे आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सांगितले. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा 100 टक्के बंद ठेवणे उपाय नाही. दुर्देवाने नागरिकही मोठी गर्दी करत … Read more

Indian Railways : रेल्वेने जूनमध्ये केली विक्रमी 112.65 मिलियन टन मालाची वाहतूक

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत आव्हाने असूनही भारतीय रेल्वेने एक नवीन विक्रम नोंदविला आहे. रेल्वेने गेल्या 10 महिन्यांत (सप्टेंबर 2020 ते जून 2021) सर्वात जास्त मालवाहतुकीचा विक्रम नोंदविला आहे. जून 2021 मध्ये रेल्वेने 112.65 मिलियन टन मालवाहतूक केली, जून 2019 च्या तुलनेत 11.19 टक्के वाढ (101.31 मिलियन टन). जून 2020 मध्ये (93.59 मिलियन टन)च्या तुलनेत … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक नसलेली सेवा पूर्णपणे बंद

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात उद्या शनिवार 3 जुलै पासून अत्यावश्यक नसलेली सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक असलेली सेवा/ आस्थापना केवळ 5 तासांसाठी सुरू राहणार असून वीकेंड लाँकडाऊन राहणार असल्याचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी यांनी आज दिलेल्या आदेशात हॉटेल्स, रेस्टॉरंट ग्राहकांना बसण्यासाठी बंद राहणार आहेत. केवळ … Read more

कोरोनामुळे Aviation Sector मधील रोजगारावरही परिणाम, हजारो लोकांनी गमावल्या नोकऱ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराची गती नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन किंवा कर्फ्यूसारख्या कठोर निर्बंधांचा अनेक राज्यांनी आधार घेतला. यामुळे व्यवसायिक कामे जवळजवळ ठप्प झाली. खबरदारीच्या उपाययोजना करत नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांवरही अनेक काळासाठी बंदी घातली. यानंतर, अनेक सुरक्षा उपाय आणि अटींसह मर्यादित हवाई प्रवाश्यांसह उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याचा विमान वाहतुकीच्या व्यवसायावर … Read more

शहरात पुन्हा निर्बंध लागू दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरु

Unlock

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या जरी आटोक्यात आली असली तरी संसर्गाचा नवा डेटा प्लस हा घातक व्हेरिएंट समोर आला आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच सरकारने सोमवारपासून शहरात निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील इतर दुकाने दर … Read more