ठरलं तर! ‘या’ दिवशी महाविकास आघाडीचं जागावाटप होणार; कोण किती जागा लढणार?

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) तोंडावर आल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जागा वाटपाची प्रक्रिया कधी निश्चित होईल याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. याबाबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी माहिती दिली आहे. “येत्या 27 तारखेला पक्षाचे नेते आम्ही भेटणार आहेत. … Read more

मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन; उर्दूत प्रचार करणार

bjp campaign in masjid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन आश्वासने देण्यात येत आहेत. याच पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) देशातील मुस्लिम मतदारांना (Muslim Voters) आकर्षित करण्यासाठी मेगा प्लॅन आखला आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्ते मशिदीत … Read more

Lok Sabha Election 2024 : प्रियांका गांधींचा 1 कॉल अन काँग्रेस- सपाची दिलजमाई

Lok Sabha Election 2024 SP and Congress

Lok Sabha Election 2024 । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस(Congress) आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातील (Samajwadi Party) जागावाटपावरून सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. समाजवादी पार्टीने काँग्रेसला एकूण 17 जागा सोडल्या आहेत. यामध्ये वाराणसी आणि प्रयागराज या २ जागांचा समावेश आहे. समाजवादी आणि काँग्रेसचा जागावाटपाचा तिढा कधी एकदा सुटतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात ठाकरे- पवार पॅटर्न चालणार? की भाजप पुन्हा मुसंडी मारणार

Lok Sabha Election 2024 Maharashtra

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असून देशातील सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपची १० वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. अबकी बार ४०० पार असा नारा भाजपने दिला असून त्यादृष्टीने रणनीती … Read more

Baramati Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार?? कोण मारणार बाजी

Baramati Lok Sabha 2024 supriya sule vs sunetra pawar

Baramati Lok Sabha 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडली आणि शिंदे- फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी सुद्धा झाले. अजितदादांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झाला. आता निवडणूक आयोगाने अजितदादांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर अजित पवार … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका कधी होणार?? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यातच आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि राज्य विधानसभा … Read more

Lok Sabha Election 2024 : आजपासून भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन!! लोकसभेचे रणशिंग फुंकणार

Lok Sabha Election 2024 BJP

Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आणि उद्या म्हणजेच १७ आणि १८ फेब्रुवारीला राष्ट्रीय अधिवेशन आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हे विशेष अधिवेशन पार पडणार असून यावेळी लोकसभेच्या दृष्टीने विशेष रणनीती पक्षाकडून आखण्यात येईल. या अधिवेशनाला … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कधी होणार? किती टप्प्यात मतदान होण्याची शक्यता?

Lok Sabha Election 2024 Schedule

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करायचा यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग … Read more