भाजपने तिकीट कापताच पूनम महाजन यांचे ट्विट चर्चेत; प्रमोद महाजनांचा उल्लेख करत म्हणाल्या की…

poonam mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे तिकीट कापलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) याना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

मतदान केंद्रावरील EVM मशिनची कुऱ्हाडीने तोडफोड; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

EVM Machine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 8 भागात दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. परंतु या मतदान प्रक्रियेवेळी नांदेड लोकसभा मतदारसंघात (Nanded Loksabha Constituency) एक धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या एका तरुणाने EVM मशीनचीच कुऱ्हाडीने तोडफोड केली. तसेच केंद्रातील अधिकाऱ्यावर तरुणाने हल्ला केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. तरूणाने फोडलेल्या मशीनमध्ये … Read more

शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; पहा कोणकोणत्या घोषणा केल्या?

Sharad Pawar group's manifesto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध (Sharad Pawar Group’s Manifesto) करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आदी नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पवार गटाच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं संबोधण्यात आलं आहे. समाजातील सर्व घटकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा … Read more

INDIA आघाडी नेमकी कुठे अडकली? भाजपने असा केला चेकमेट

india vs nda

केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. Indian National Developmental Inclusive Alliance असं या आघाडीचे नाव …. राहुल गांधी, लालू यादव, नितिंशकुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल , फारूक अब्दुल्ला, अखिलेश यादव यांसारख्या देशातील अनेक वर्षाचे राजकारण कोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र … Read more

महायुतीत शिवसेना लढणार तब्बल इतक्या जागा; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठोस आकडा

mahayuti Allocating space

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगूल वाजले आहे. परंतु अजूनही महायुतीत (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र अशा स्थितीतच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीमध्ये शिवसेना पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल? यातील किती जागा मुंबईसाठी असतील? याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकीत 16 … Read more

भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत माघार का घेतली? ही कारणे चर्चेत

Chagan Bhujbal thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून छगन भुजबळच (Chhagan Bhujbal) महायुतीचे उमेदवार असणार, हे दिल्लीतून पक्क झालं होतं. मात्र तीन आठवडे उलटले तरी देखील त्यांच्या नावावर कन्फर्मेशन काही येत नव्हतं. शिंदे गटाचे स्टॅंडिंग खासदार हेमंत गोडसे या जागेवर अडून बसल्याने नाशिकच्या जागेचा (Nashik Lok Sabha 2024) तिढा वाढला होता. महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचा प्रचार अंतिम … Read more

उत्तम जानकर माढ्यासाठी किंगमेकर कसे बनलेत? शरद पवारांचा नेम भाजपला घायाळ करणार?

uttam jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘माढा आणि रणजीत निंबाळकर पाडा’ अगदी एखाद्या म्हणीसारखं यमक जुळून यावं असं माढ्याचं राजकारण जुळून आलय…निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट रिपीट होतं काय…मोहिते पाटील नाराज होतात काय…फडणवीसांनी मनधरणी करून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील हाती तुतारी घेतात काय…माढ्याच्या जागेवरून सिनेमातल्या घडामोडीसारखं राजकारण क्षणाक्षणाला बदलत होतं. पण चित्रपटात क्लायमॅक्स आला आणि पडद्यावर एक नवा चेहरा … Read more

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून ‘या’ नेत्याला तिकीट; खैरेंना देणार आव्हान

Sambhajinagar candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आज शिवसेनेकडून देखील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभा मतदारसंघासाठी मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून संदीपान भूमरे तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. खरे तर लोकसभा … Read more

ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार; आता कोणाला देणार पाठिंबा?

Jyoti mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. परंतु अशा वातावरणातच शुक्रवारी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेत छगन भुजबळ यांनी सर्वांना मोठा धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांनी देखील लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी व्यापक समाजहित लक्षात … Read more

चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

Chandrakant Khaire Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना … Read more