Pune Lok Sabha 2024 : धंगेकर पॅटर्नला मोहोळ भिडणार; ‘सबकी पसंत’च आव्हान कायम…

Pune thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात यंदा (Pune Lok Sabha 2024) तिरंगी लढत असणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) , काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचितकडून अनपेक्षिपणे लढतीत उतरलेले वसंत मोरे (Vasant More) . पुण्याच्या राजकारणात या ना त्या कारणाने ही तीन नावं नेहमीच चर्चेेत असल्याचं पहायला मिळालं. महापौर पदाचा कार्यभार सांभाळताना कोरोनाच्या काळातील … Read more

BJP Manifesto 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; मोदींकडून घोषणांचा पाऊस

BJP Manifesto 2024 declared

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (BJP Manifesto 2024) प्रसिद्ध केला आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भाजपने आपला जाहीरनामा सर्वांसमोर आणला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण … Read more

शरद पवारांच्या “मराठा कार्ड” ने महायुतीला घाम फुटलाय; लोकसभेला काय आहे मास्टरप्लॅन?

SHARAD PAWAR MARATHA CARD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार.. राजकारणातला तेल लावलेला पैलवान.. महाराष्ट्रात कधीही, मराठा आंदोलनाचा भडका उडाला, किंवा तशी चाहुलही लागली, तरी यामागे शरद पवारांचा हात असतो, हे स्टेटमेंट हमखास समोर येतं.. अनेक मराठा नेत्यांनी, पवारांचंं राजकारण , वाईट काळात तारून नेलं, आणि पक्षाला मोठं देखील केलं.. पश्चिम महाराष्ट्रातील, अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत, तर … Read more

बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

modi on Constitution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभी आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान नष्ट होईल आणि देशात पुन्हा निवडणुकांचं होणार नाहीत असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. या आरोपाला प्रत्युत्तर देत खुद्द बाबासाहेब आंबेडकर … Read more

Jalna Lok Sabha 2024 : रावसाहेब दानवे खासदारकीचा सिक्सर मारणार कि कल्याणराव काळे जुना हिशोब चुकता करणार?

jalna thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंटला आलेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ज्या गावातून त्यांनी मराठा आरक्षणाचा जो महाएल्गार उभा केला ते आंतरवाली सराटी. या सगळ्यामुळे माध्यमांमध्ये आणि सबंध महाराष्ट्रात कधी नव्हे ती जालना जिल्ह्याची (Jalna Lok Sabha 2024) चर्चा झाली. मराठवाड्यातील असणारा खेड्यापाड्यांनी आणि शेतीवर श्वास घेणारा हा जिल्हा. … Read more

सांगलीतील पाटील घराणे संपवण्यात कोणाचा हात? सतत विशाल पाटलांचाच राजकीय बळी का दिला जातो ??

vishal patil thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी आमचं ठरलंय. सांगली आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे समीकरण फिक्स झालंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पब्लिक डोमेनमध्ये दिलेला हा शब्द. पृथ्वीराज चव्हाणांनीही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर केव्हाचा शिक्कामोर्तब केलेला. यंदा गुलाल फिक्स असल्यानं विशाल पाटीलही वर्षभरापासून सांगलीत तळ ठोकून होते. शेवटी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक बसली. अन् यात बळी … Read more

‘वंचित’ कडून आणखी 10 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

Vanchit Bahujan Aghadi Candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपल्या आणखी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रामुख्याने रायगड, जळगावउस्मानाबाद, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटर वरून आपल्या उमेदवारांची यादवी जाहीर केली आहे. या यादीत समाजातील … Read more

पालघरचा शिंदेंचा खासदार भाजपच्या कमळावर लढणार?? महायुतीची चर्चा अडली कुठे??

palghar thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईला लागून असणारा…निमशहरी आणि आदिवासी अशा अजब संमिश्रनातून तयार झालेला पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha 2024) …2009 च्या लोकसभा पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या या नव्यानवख्या मतदारसंघात प्रस्थापित पक्षांच्या राजकारणाला टक्कर देण्यासाठी वसई विरार आणि आजूबाजूच्या पट्ट्यात प्रभावी असणाऱ्या बहुजन विकास आघाडी हा पक्ष मैदानात उतरला…चिन्ह होतं शिट्टी… पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस भाजप … Read more

ऊसतोड्याचं पोर प्रणिती शिंदेंना खासदारकीला जड जाणार?

praniti shinde ram satpute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, भाजपनं आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहिर करताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते सोलापुरात उपरे, बाहेरचे असल्यााचं अंडरलाईन … Read more

भाजपकडून उमेदवारांची 10 वी यादी जाहीर; मात्र उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही

BJP Candidate list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज … Read more