लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड … Read more

लोकसभेची जागा बापाची जाहगिरी आहे काय?; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना सवाल

Raosaheb Danve Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी खोतकर यांनी भाजपकडे जालना लोकसभेची जागा मागितली. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना सुनावले आहे. “जालना लोकसभेची जागा मागत आहात. ही जागा बापाची जहागिरी आहे काय? ही जागा भाजपची आहे,” असे दानवे यांनी … Read more

“आई-बाप काढायचे नाहीत”; लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लिकसभेत महाराष्ट्रातील खासदारांकडून महाराष्ट्रातील प्रश्न मांडले जात आहेत. मात्र, ते मदत असताना खासदारांमध्ये वाढी होत आहेत. काही मुद्यांवरून खासदार आक्रमक पवित्रा घेत आहेत. याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान … Read more

खासदारांच्या विकास कामांमुळे विरोधकांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

कराड | लोकप्रतिनिधींनी निवडणूकीपुरते केवळ राजकारणाचा विचार करावा. एकदा निवडूण आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. खा. श्रीनिवास पाटील साहेब यांनी 1999 ते 2009 या काळात राजकारण विरहीत विकासकामे केली. त्यानंतर दहा वर्षांनी 2019 साली पक्षाने निवडणूक लढण्यास सांगितले, तेव्हा विकास कामांमुळे सर्वसामान्यांची साथ मिळाल्यानेच विजय मिळवता आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे … Read more

केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे दिले उत्तर; नारायण राणे पुन्हा गडबडले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापतींनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतर राणेंना समजले. मात्र, याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभेत नुकतेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना … Read more

लोकसभेत महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रकरणी मोदींविरोधात काँग्रेसची निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी आहे, … Read more

आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट मोबाईलवर पाहता येणार, लोकसभा अध्यक्षांनी लॉन्च केले मोबाईल अ‍ॅप

नवी दिल्ली । लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी संसदेच्या कामकाजाचे प्रसारण करण्यासाठी अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा केली. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर संसदेचे कामकाज लाईव्ह पाहू शकाल. अ‍ॅपच्या माध्यमातून लोक सभागृहाचे थेट प्रक्षेपण तसेच दैनंदिन कामाशी संबंधित कागदपत्रे पाहू शकतील. या अ‍ॅपच्या लॉन्च प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सांगितले की,”तुमच्यासाठी एक मोबाईल … Read more

आधार आणि मतदार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याचा कायदा, विधेयक लोकसभेत मंजूर

Aadhaar Card

नवी दिल्ली । सोमवारी निवडणूक कायदा विधेयक, 2021 लोकसभेत मंजूर करण्यात आले. कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात मांडलेल्या या विधेयकाला काँग्रेस, बसपा, एआयएमआयएम आणि इतर विरोधी पक्षांनी विरोध केला. या विधेयकात मतदारांच्या फोटो ओळखपत्राशी (EPIC) आधार लिंक करण्याची तरतूद आहे. हे विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यास लवकरच त्याचे कायद्यात रुपांतर होईल. आधार … Read more

इम्पेरिकल डाटा गोळा करणे राज्य सरकारची जबाबदारी; ओबीसी आरक्षणाबाबत प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाचा वाद हा सध्या महाराष्ट्रात चांगलाच पेटलेला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ओबीसी आरक्षण बाबत भाजप नेत्या तथा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांची मी प्रवक्ता आहे. राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत अपेक्षा आहेत. इमपीरिकल डेटा गोळा … Read more