दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी

Raksha Bandhan

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. भावांकडे रक्षाबंधनाला (Raksha Bandhan) निघालेल्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी मिळाली आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी नाव यमुनेत उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या नावेमध्ये मुलांसह 20 ते 25 महिला प्रवास करत होत्या, या सगळ्या महिला रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan) आपल्या माहेरी निघाल्या होत्या. या भीषण … Read more

2 डबल डेकर बसची धडक होऊन भीषण अपघात ! 6 जणांचा मृत्यू तर 35 हून अधिक जखमी

accident

लखनऊ : वृत्तसंस्था – बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात (accident) झाला आहे. आज सकाळी लोणीकटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ एका भरधाव डबलडेकर बसने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात (accident) 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना … Read more

कॅफेबाहेर तरुणीची तरुणाला बेदम मारहाण, कुंडीने तरुणाचे डोकेच फोडले

girl beating boy with kicks and pots

लखनऊ : वृत्तसंस्था – महिलेला अंबेचा अवतार म्हंटल जाते. साधी सरळ दिसणारी स्त्री जर आपल्या खऱ्या अवतारात आली तर काय काय करू शकते याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी एका कॅफेबाहेर तरुणाची जबरदस्त धुलाई करताना (girl beating boy with kicks and pots) दिसत आहे. … Read more

ऑटो रिक्षामधून उतरले तब्बल 27 जण; मोजताना पोलिसदेखील झाले हैराण

27 passengers travelling in one auto

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकलमध्ये फोर्थ सीट, ऑटोमध्ये चौथी सिट, टमटम मध्ये दहा ते बारा सीट भारतीय प्रवाशांना एडजस्टमेंट करायची सवयच असते. मात्र, या सगळ्या एडजस्टमेंटचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशात मोडण्यात आला आहे. या ठिकाणी एका ऑटो रिक्षामधून एक दोन नव्हे तर तब्बल 27 जण (27 passengers travelling in one auto) उतरले आहे. हे सर्व जण … Read more

शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण

principal beaten female teacher with shoes

लखनऊ : वृत्तसंस्था – शाळेला विद्येचं माहेरघर, ज्ञानाचं मंदिर म्हटलं जातं. पण याच मंदिरात एका मुख्याध्यापकाने चक्क एका शिक्षिकेला चपलेने मारहाण (principal beaten female teacher with shoes) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुख्याध्यापकाच्या या संतापजनक कृत्यामागे कारणही धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळेमध्ये हि धक्कादायक … Read more

अयोध्येतील शरयू नदीत प्रणय केल्याने दाम्पत्याला भाविकांकडून मारहाण

couples love affair

लखनऊ : वृत्तसंस्था – अयोध्येतील शरयू नदीला पवित्र मानले जाते. या नदीमध्ये एक दाम्पत्य प्रणय (couples love affair) करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी आंघोळ करताना दिसत आहेत. ते दोघेही अतिशय जवळ आहेत. एकमेकांचं चुंबन घेत (couples love affair) आहेत. हे पाहून बाजूला आंघोळ करणारे भाविक संतप्त झाले. त्यांनी त्या दाम्पत्याला … Read more

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

wife and husband fell in pit with bike

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये शहरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कूटरस्वार पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी पडल्याची घटना (wife and husband fell in pit with bike) समोर आली आहे. या दोघांनाही (wife and husband fell in pit with bike) गंभीर दुखापत झाली आहे. हे प्रकरण कुरसी … Read more

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Fine

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका नवरदेवाला आपल्या लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. त्यासाठी त्याला तब्बल 2 लाखांचा दंड (Fine) बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या वरात घेऊन लग्नाच्या मंडपाच्या दिशेने जात होता. यादरम्यान नवरदेव कारच्या छतावर बसून डान्स करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या महागड्या कारच्या … Read more

लग्नाच्या वरातीत डान्स करत असताना वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

died while dancing

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. यामध्ये डान्स करत असताना (died while dancing) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत नाचत असताना स्टंट करताना तोल जाऊन पडल्याने या व्यक्तीचा मुत्यू झाला आहे. काय घडले नेमके ? उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भटनी येथील चंदौली गावातून मानसिंग यांच्या मुलाची … Read more

आधी दगडफेक, लाठीचार्ज आणि गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला मोठा गोंधळ

Prayagraj

लखनऊ : वृत्तसंस्था – मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज (Prayagraj),लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे प्रयागराजमध्ये (Prayagraj)परिस्थिती अधिक बिघडली आहे. #WATCH Uttar Pradesh: Protest erupted in Pyaragraj over inflammatory statements of suspended BJP leader Nupur Sharma and expelled … Read more