भररस्त्यात चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

pizza chain employee thrashed by 4 women

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करण्यात आली आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार जणींनी मिळून पीडित तरुणीला बेदम मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) … Read more

प्राचीने इतिहास रचला ! पॅरा वर्ल्ड कपमध्ये ‘कॅनो’त पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

Prachi Yadav

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मध्य प्रदेशची पॅरा कॅनो खेळाडू प्राची यादवने (Prachi Yadav) पॅरा कॅनो वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले आहे. पोलंडच्या पोजनन शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तिने महिलांच्या 200 मीटर वीएल-2 इवेंटमध्ये हे यश मिळवले आहे. कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये पदक जिंकणारी प्राची (Prachi Yadav) भारताची … Read more

भरचौकात दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची केली तोडफोड

jawaharlal nehru statue

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची (jawaharlal nehru statue) काही लोकांनी दगड आणि काठीने तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर … Read more

मुसलमान असण्याच्या संशयावरुन मानसिक रुग्णाला मारहाण

रतलाम : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रतलाममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मानसिक विकलांग असलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला मुसलमान असल्याच्या संशयावरुन केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. एका भाजपा (BJP) नेत्याने हि मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भंवरलाल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांची आई … Read more

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण देत निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काही … Read more

…तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणसहित निवडणूक होतील; आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी सांगितला ‘हा’ पर्याय

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. यावर ओबीसी समाजाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मध्य प्रदेश सरकारने नेमलेल्या आयोगाने ज्याप्रमाणे अहवाल तयार केला, तसा अहवाल आपल्याला देखील मिळाला आहे. त्यात काही कमी … Read more

महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारने ओबीसींच्या … Read more

सुप्रीम कोर्टाकडून मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील ; निवडणूक आयोगाला ‘हे’ दिले आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुप्रीम कोर्टाकडून देशात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत निर्णय दिला जात आहे. आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. तसेच मध्यप्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात निवडणुका घ्या, … Read more

इथं एक पोरगी मिळेना अन् ‘या’ पठ्ठ्यानं चक्क 3 जणींसोबत केलं एकाच वेळी लग्न

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तुम्ही आतापर्यंत हजारो लग्ने पाहिली किंवा ऐकली असतील, ज्यामध्ये वर आणि वधू लग्न करतात आणि वैवाहिक जीवनात प्रवेश करतात. पण तीन नववधूंचे लग्न एकाच वराशी आणि तेही त्यांच्या मुलांसमोर, तुम्ही क्वचितच पाहिले किंवा ऐकले असेल. पण हे खरे आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल अलीराजपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. येथे एका … Read more

आमदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणुन पोलिसांनी उघडं करुन मारलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यप्रदेश येथे भाजप आमदारा विरोधात बातमी लावल्याने पत्रकारांना पोलीस स्टेशन मध्ये उघडे करून मारल्याची घटना समोर येत आहे. सदर पत्रकारांचे उघडे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी दिल्यानं पोलिसांनी अटकेची कारवाई केली. याप्रकरणी पोलीस इंचार्ज मुकेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक … Read more