अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी आजूबाजूंच्या गावामध्ये घुसले

dam bursts

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले (dam bursts). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत अखेर (dam bursts) फुटली. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला त्यामुळे आजूबाजूंच्या गावामध्ये प्रचंड वेगाने पाणी … Read more

देवीच्या पाया पडला अन् मग दागिने चोरून पसार झाला, CCTV फुटेज आले समोर

robbery

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या (robbery) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे चोर घरे, दुकाने तर लुटत आहेत आता तर त्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. हे चोर मंदिरातील दागिने दानपेट्या सर्रासपणे चोरत (robbery) आहेत. अशीच चोरीची (robbery) घटना समोर आली आहे. यामध्ये चोर चोरी करण्यापूर्वी आधी देवाच्या पाया पडला. त्याने … Read more

किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त महिला अधिकाऱ्यांनी आँख मारे गाण्यावर धरला ठेका

Viral Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या दिलखुलास अंदाजाने ज्यांनी अवघ्या भारताला मोहून टाकलं असे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांची आज जयंती आहे. संपूर्ण देशभरात त्यांची जयंती साजरी केली जाते. सध्या त्यांच्या जयंतीनिमित्त्त एक कार्यक्रम आयोजिय करण्यात आला होता. त्यांच्या जन्मस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने मोठी खळबळ उडाली आहे.अभिनेते किशोर कुमार (kishore … Read more

संतापजनक ! विद्यार्थ्यांना भरपाण्यात उभं करून शिक्षिकेने स्वतःसाठी बनवायला लावला पूल

school students built chair bridge for teacher

भोपाळ : वृत्तसंस्था – शाळेत विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला लावणं, विद्यार्थ्याकडून मालिश करून घेणं यानंतर शाळेतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना भरपाण्यात उभे केले आणि स्वतःसाठी पूल बनवायला (school students built chair bridge for teacher) सांगितला. त्यानंतर ती त्या पुलावरून चालत पाण्यातून बाहेर आली. या संतापजनक … Read more

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात ! स्कूल बस पुरात उलटली

bus washes away in drain

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल मध्यप्रदेशमध्ये एसटी बुडाल्याची (bus washes away in drain) घटना ताजी असताना आज उत्तराखंडमध्ये एक शाळेची बस पाण्यात बुडाली (bus washes away in drain) आहे. ही थरारक घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्याच दरम्यान, उत्तराखंडच्या चंपावत … Read more

अद्भुत चमत्कार! झाडातून वाहू लागली गंगा?; गावकऱ्यांनी केली झाडाची पूजा

shivpuri pohari nagar floating water from tree

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील शिवपुरी-जिल्ह्यातील पोहरी नगर या ठिकाणी एक अद्भुत घटना घडली आहे. यामध्ये सोमवारी सकाळी झाडावरून पाण्याचा प्रवाह वाहताना (floating water from tree) पाहून लोक आश्चर्यचकित झाले. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही ग्रामस्थांच्या मते ही जलधारा गंगा नदीची आहे. हा दैवी चमत्कार असल्याचे मानत झाडातून … Read more

Ranji Trophy : मध्य प्रदेशने रचला इतिहास ! मुंबईला नमवून बनली रणजी चॅम्पियन

MP Ranji Team

बँगलोर : वृत्तसंस्था – रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) फायनलमध्ये आज मध्य प्रदेशने मुंबईला हरवून इतिहास रचला आहे. या सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 विकेटने पराभव केला आहे. 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने मध्य प्रदेशला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 108 रनचे आव्हान दिले होते. हे आव्हान मध्य प्रदेशने 4 विकेट गमावून पार केलं. मध्य प्रदेशकडून हिमांशू मंत्रीने … Read more

आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

punishment of the love

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आई-वडिलांच्या प्रेमाची शिक्षा (punishment of the love) त्यांच्या लेकीला मिळाली. या मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला आहे. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत लग्न केलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर निराधार आई मुलीचा मृतदेह घरी घेऊन आली. तब्बल 24 तास मृतदेह … Read more

माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या पाणसई आदिवासी वाडीत पोलिसांनी छापा टाकून आठ गावठी बॉम्ब (bomb) जप्त केले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गावठी बॉम्बचे (bomb) कनेक्शन थेट मध्य प्रदेशमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाणे … Read more

भररस्त्यात चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

pizza chain employee thrashed by 4 women

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करण्यात आली आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार जणींनी मिळून पीडित तरुणीला बेदम मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) … Read more