“महाविकास आघाडी सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न”; प्रवीण दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. राज्यात अनेक प्रश्न … Read more

“छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान”; चंद्रकांतदादांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी काल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण केले. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मराठा आरक्षणासाठी छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे. … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

“दिल्लीच्या तख्त्यावर 2024 मध्ये शिवसेना बसणारच”; आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर महात्राष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून निशाणा साधला जात आहे. कारण भाजप केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा वापर करून आघाडीतील नेत्यांवर कारवाई करत आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी 2024 मध्ये सत्तेच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले आहे. ” 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, … Read more

“सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील”; चंद्रकांतदादांचा शिवसेनेला टोला

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊ शकत नाही. शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत आहे. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. … Read more

“ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही,” विनायक मेटे यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपश इतर नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून आज शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकावर टीका केली. “विशेष राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा महाविकास आघाडी ठाकरे सरकारचा मूर्खपणाचा निर्णय आहे. हा आयोग नेमून मराठा समाजाला भुलवण्याचे, झुलवण्याचे काम करत आहे. … Read more

“मराठा समाजाला फक्त खूश करण्यासाठी घोषणा नको” – संभाजीराजे छत्रपती

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासंदर्भात नुकताच मुख्यमंत्री ठाकरेंनी निर्णय घेतला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य, घोषणा … Read more

“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून … Read more

“नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन थोतांड”; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. मलिक याच्या मनी लॉंड्री प्रकरणाचा दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद प्रतिक्रिया दिली. “मलिक आणि दाऊद याचे कनेक्शन असल्याचे खोटे बोलले जात आहे. … Read more

“कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का?” ; भाजप नेत्यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच ऑनलाईन असतात. आता … Read more