“खचून जाऊ नका, तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो” – खासदार श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. शेती शिवार उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत. या दरम्यान दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील परत आल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा … Read more

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर : चतुरबेटचा पुल गेला वाहुन तर पारच्या शिवकालीन पुलाचे नुकसान

पाचगणी प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात सध्या पावसाचा कहर वाढला असुन कादाटी खोऱ्यातील चतुरबेट पुल वाहुन गेल्यामुळे या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांचा संपर्क चारही बाजुने तुटला आहे. परिणामी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मदतीची याचना केली जात आहे. पावसाचा कहर वाढला असल्यामुळे प्रशासनाला मदत कार्य पोहचविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी २३ इंच पावसाची नोंद एका दिवसात … Read more

सर्वसामान्यांची ताकत शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकणार – यशवंत घाडगे

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची महत्वपूर्ण जवाबदारी शिवसेनेने महाबळेश्वरमध्ये देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्काच्या व्यासपीठाला सेनापती दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेच लोकाभिमुख काम राज्याच्या कोपऱ्यापर्यंत पोहचवत आहेत. सर्वसामान्याची ताकत … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा : आमदार मकरंद पाटील यांच्या सूचना

महाबळेश्वर प्रतिनिधी। सकलेन मुलाणी दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार मकरंद पाटील यांनी पाहणी केली. यावेळी या नुकसानीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सुचना आमदार मकरंद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना केल्या. दोन आठवडया पुर्वी 16 व 17 जुन रोजी महाबळेश्वर … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्‍वरचे रस्ते झाले खड्डेमय…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली असून येथील रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ते सध्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. तर महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यांवरील खड्डयांनीही अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. या रस्त्यातून वाट … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये पसरलीय धुक्यांची झालर

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये हिवाळा असो किंवा पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत पर्यटकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. यंदाही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पावसामुळे निर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी सध्या दात धुके पसरले आहेत. शनिवार व रविवारी या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घेतली असली तरी सोमवारपासून … Read more

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना पक्षाचा ५५ वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभर विविध ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनेक उपक्रम वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आले होते. महाबळेश्वर येथेही शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महाबळेश्वर येथील … Read more

शनिवार -रविवार महाबळेश्वरमध्ये फिरण्यास मनाई : मुख्याधिकारी पल्लवी पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील महाबळेशवर व पाचगणी अशा ठिकाणी धुके पसरू लागलेले आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महाबळेश्वर शहरात शनिवार आणि रविवार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, पर्यटन स्थळावर फिरण्यास … Read more

महाबळेश्वर- पाचगणीच्या निसर्गसौंदर्यात रमला प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदम; चाहत्यांना केले हे आवाहन

Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य जणू हिरवा शालू ओढलेल्या नवंवधूसारखे खुललेले असते. त्यात महाबळेश्वर आणि पाचगणी येथील परिसर म्हणजे निसर्गाची किमयाच. यामुळे ऐन पावसाच्यावेळी हा संपूर्ण परिसर इतका मनोवेधक आणि नजरेचं पारणं फेडणारा असतो कि या निसर्गाची शाल अंगावर घेऊन यातच विरून जावंस वाटत. असच काहीस तुमच्या आमच्या लाडक्या भाऊचंही झालं. काही कामानिमित्त या … Read more

महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे धनिकास महागात पडले, मशिनरीसह वाहने जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे माचुतर येथील एका धनिकास चांगलेच महागात पडले आहे. खुदाईसाठी वापरण्यात येणारे दोन मोठी मशिनरी असलेली वाहने महसुल विभागाने जप्त करून संबधितांवर येथील पोलिस ठाण्यात पर्यावरण सुरक्षा कायदा 1986 चे कलम 15 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर पासुन सात … Read more