महाबळेश्वर ,पाचगणी पर्यटकांनी केला हाउसफुल; बोटिंगसह लुटतायत ट्रेकिंगचाही आनंद

mahabaleshwar tourist

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या नाताळ आणि विकेंड त्यातच नवीन वर्षाची सुरुवात सलग या सुट्यामुळे पर्यटकांनी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, मुनावळे, शेबंडी मठ येथील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे . यावेळी शिवसागर जलाशयातील बोटींग सह वासोटा ट्रेंकीगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहे. सलग मिळालेल्या सुट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी … Read more

महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच शिंदे गटाच्या महिला सरपंच विजयी

Mahableshwar Gram Panchayat elections

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील ग्रापपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांनी वजी मिळवला आहे. या तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायत … Read more

महाबळेश्वरातील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

Nizam's bungalow

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे 15 एकर 15 गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता. या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिस बंदोबस्तात बंगला सील करत मालमत्ता ताब्यात घेतली. याबाबत … Read more

महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात रानगव्याचे दर्शन

Wild Cows

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला पर्यटक दाखल होत आहेत. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. अलीकडच्या दिवसात या वन्य प्राण्यांचा लोक वस्तीकडे शिरकाव होऊ लागला आहे. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक समोरील रस्त्यावर रानगव्याचे आज पर्यटकांना दर्शन झाले. वेण्णालेक येथील रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार आज सकाळी … Read more

महाबळेश्वरात थंडीचा कडाका वाढला, वेण्णालेक 8 अंशावर

Mahabaleshwar Temperature

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा कमी झाला आहे. आज सकाळी तापमानाचा पारा 11 अंशावर आला होता. तर वेण्णालेक परिसरात 8 अंशावर तापमान पोहचले आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. … Read more

प्री वेडींग फोटोशूट करायचं आहे? मग द्या सातारा जिल्ह्यातील ‘या’ खास 9 ठिकाणांना भेट…

Pre Wedding Photoshoot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा ऋतू असल्याने पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची झालर पहायला मिळत आहे. या धुक्यात मग मनमोकळेपणानं फिरण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडत आहेत. मात्र, याच धुक्यांसह पर्यटनस्थळी प्री वेडिंग फोटोशूट काढण्याचे नवीन ट्रेंड सध्या चांगलाच वाढलं आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटत आहे. … Read more

प्रतापगडावर अफझलखान कबर परिसरात आणखी 2 कबरी आढळल्या : Video पहा

Afzal Khan Kabar Pratapgad

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबर शेजारीच सय्यद बंडा याची देखील कबर आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम पाडत असताना, या दोन्ही कबरीच्या परिसरात काही अंतरावरच आणखी दोन कबरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता या कबरीचा … Read more

प्रतापगड Exclusive video : सय्यद बंडा, अफजल खान कबर पहा

Pratapgad Afzal Khan Kabr

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट झाली होती. मात्र, भेटीदरम्यान अफजलखानाने दगा करुन छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला. त्यानंतर छ. शिवरायांनी अफजलखानाचा हल्ला परतवून लावत त्याचाच कोथळा बाहेर काढला. त्यानंतर शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर यांनी अफजलखानाच्या पालखीचे जे भोई होते. त्यांचे पाय कापले आणि खान … Read more

गुलाबी थंडीत फिरायचंय? सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या

Mahabaleshwar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कडाक्याची थंडी काय असते याचा अनुभव सध्या सर्वजण घेत आहेत. पहाटेच्या वेळी या ‘थंडा’ईचा अनुभव घेणं एकदम मस्त-रिफ्रेशिंग असे असते. सध्या जवळपास अशीही काही ठिकाणं आहेत जिथं तुम्हाला बोचरी, गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते. मात्र त्यासाठी वीकेण्डला झोप बाजूला ठेवायची, भटकंतीचा एखादा स्पॉट निवडायचा आणि निघायचं… सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी … Read more

महाबळेश्वर रोडवर झायलो व दुचाकीच्या अपघात 2 जण जागीच ठार

Mahabaleshwar Road Accident

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके महाबळेश्वर- मेढा रोडवरील चिंचणी गावच्या हद्दीत झायलो कार व दुचाकी समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकी वरील बसलेले दोन जण जागीच ठार झाले. तर चारजण जखमी झाले आहेत. या अपघातात रघुनाथ दत्तात्रेय चिकणे (रा. मेढा) व भरत यदु शेलार ( रा. थोरली काळोशी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more