महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्यासाठी सक्ती करू नये : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र बंदमध्ये जाणीवपूर्वक कोणी बळजबरी करत असेल तर त्याला अटकाव करा. ज्यांना बंद पाळायचा असेल त्यांना पाळूद्या. ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचे नसेल त्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशी आपली व  भूमिका असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून सातारा शहरातील पाहणी केली. सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानकर परिसर, … Read more

महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपूरच्या घटनेचं राजकारण; दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आज महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. अशावेळी मविआ सरकार लखीमपूरच्या घटनेचं राजकारण करत … Read more

पवार काकांचं दु:ख सतावतंय म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लाबोल केला आहे. “जनाब संजय राऊत मुळात तुम्हाला शरद … Read more

आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून जो महारासाहत बंद पुकारण्यात आला आहे तो पूर्णपणे फसलेला असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, उत्तर-प्रदेश … Read more

भाजपकडून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम; बाळासाहेब थोरातांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जात आहे. यावर भाजपकडून टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. “आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे. देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे, असे थोरात यांनी … Read more

आता कितीही दबाव आणला तरी आघाडी सरकार झुकणार नाही; पटोलेंचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. आता त्याला काहींकडून वाचवले जात आहे. भाजपने … Read more

..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी दंड थोपटले आहे. भाजप कार्यकर्ते तसेच व्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार … Read more

भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात बंद; प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. “भाजप सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. आजचा हा बंद हा भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात  पुकारण्यात आलेला आहे. … Read more

‘महाराष्ट्र बंद’ला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद

aurangabad weekend lockdown

औरंगाबाद – महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यास व्यापारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंत्री संदीपान भुमरे स्वतः बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने पूर्णतः बंद ठेवली … Read more

आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपकडून संतापून ही प्रतिक्रिया; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील पाच साखर कारखान्यांवर छापा टाकला आहे. संबंधित साखर कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याने यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली. “सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. लखमीपूरच्या घटनेला भाजप जबाबदार आहे. भाजपकडून धाडसत्र करून … Read more