Satara Waterfalls : पावसाळ्यात फ्रेश फिलिंग देतील महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर धबधबे; इथे भरते निसर्गाची शाळा

Satara Waterfalls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे … Read more

Baradhara Waterfall : महाराष्ट्रात ‘इथे’ आहे बारामुखी धबधबा; मनोहरी दृश्य पाहून हरपेल भान

Baradhara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. … Read more

Pandava Temple : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे पाच पांडव अन द्रौपदीचे एकत्र मंदिर; जाणून घ्या वैशिट्य

Pandava Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandava Temple) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी विविध देवीदेवतांची पुरातन तसेच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. यांपैकी काही मंदिरे लोकांना ठाऊक असली तरी मंदिरे मात्र दुर्लक्षित झाली आहेत. आज आपण महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, संपूर्ण भारतात … Read more

Kokankada Reverse Waterfall : आश्चर्यकारक!! आकाशाच्या दिशेने वाहतो ‘हा’ नयनरम्य धबधबा; दृश्य पाहून व्हाल अचंबित

Kokankada Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना … Read more

Best Places To Visit In Pune : पुण्यात एक्स्प्लोर करता येतील अशी सर्वोत्तम 10 ठिकाणे; माहित नसतील तर जाणून घ्या

Best Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Places To Visit In Pune) पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात विविध जिल्ह्यातून, गावातून केवळ शिक्षणासाठी अनेक मुले येत असतात. पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुपे पुणे तिथे काय उणे? असेही म्हटले जाते. अनेक पर्यटक वीकेंडला फिरायला जायचं म्हणून … Read more

Best Tourist Places In Pune : लॉन्ग विकेंडसाठी जायचंय? तर पुण्याजवळील ‘या’ सुंदर ठिकाणांना जरूर भेट द्या, प्रेमातच पडाल

Best Tourist Places In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Tourist Places In Pune) कधीतरी कुठेतरी लांब मस्त शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा मूड होतो. पण पुन्हा आठवतात ती रोजची घरातली काम, ऑफिसचा वर्क लोड आणि बरंच काही.. ज्यामुळे शांत झोप सुद्धा लागत नाही. मग कधीतरी खरोखर एखादा विकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे? खूप लांब नाही पण खूप जवळही नको, निसर्गाच्या … Read more

Monsoon Picnic Spot: ही आहेत महाराष्ट्रातील शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे; पावसाळ्यात आवश्य द्या भेट

Monsoon Picnic Spot

Monsoon Picnic Spot| पावसाळा ऋतू सुरू झाला की पर्यंतकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. तसेच, धबधबे आणि डोंगरदऱ्यातील हिरवाई पाहण्यासाठी महाराष्ट्रात पर्यटकांची चांगलीच गर्दी जमते. पावसाळ्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ पाडतात. ही पर्यटन स्थळे नेमकी कोणती असतात?? तेथे पाहण्यासारखे नेमके काय आहे?? याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Monsoon Picnic Spot) भीमाशंकर – … Read more

Travel : महाराष्ट्रातील एक असे हिल स्टेशन ज्याचे आहे थेट महाभारताशी कनेक्शन

chikhaldara

Travel : महाराष्ट्र हे राज्य निसर्गसौन्दर्याने नटलेले राज्य आहे. एवढेच नाही तर या राज्यात अनेक अशी ठिकाणे आहेत ज्याचे ऐतिहासिक महत्व आहे. आज आपण अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव थेट महाभारताशी जोडले जाते. चला तर मग जाणून घेऊन हे ठिकाण (Travel) नक्की कोणते आहे. काय आहे त्याचे महाभारताशी कनेक्शन? महाराष्ट्रातील विदर्भातील चिखलदरा … Read more

Travel: उन्हाळा नकोसा झाला आहे?? तर महाराष्ट्रातील या थंडगार ठिकाणांना द्या भेट

travel

Trave| मे महिना संपत आला की मान्सूनची चाहूल लागते. कारण जून महिन्यापासून पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात होते. त्यामुळे पर्यटक निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे शोधायला सुरुवात करतात. यातील काही ठिकाणे ही महाराष्ट्रातीलच आणि जवळीलच भागातील असावीत, हे पहिले पाहिले जाते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशी काही पर्यटन स्थळे सुचवणार आहोत, जिथे तुम्हाला निसर्गसौंदर्याचा प्रत्यक्षात … Read more

उन्हाळ्यात घरात बसवेना? तर महाराष्ट्रातील या कूल ठिकाणांना अवश्य द्या भेट

Summer visit places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की घरात थांबणे देखील नकोसे होऊन जाते. त्यावेळी हमखास एकदा तरी आपण कुटुंबासह कुठेतरी फिरायला जावे असा विचार मनात येतो. (Maharashtra Tourism Places) असाच विचार तुम्ही देखील करायचा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील शांतता, सुखद गारवा, आणि निवांत क्षण देणारी … Read more