“…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

Gulabrao Patil

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणं पार पडली. या भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने … Read more

महाराष्ट्र-गुजरातला जोडणार धानोरा पूल कोसळला ; Video आला समोर

bridge collapse

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – सरकारच्या नेहमीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे राज्य महामार्गावरील पूल कोसळल्याच्या (bridge collapse) अनेक घटना बातम्या आपण वाचल्याच असतील. अशाच पद्धतीची एक घटना आज नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. महाराष्ट्र गुजरातला जोडणारा पूल (bridge collapse) आज सकाळी कोसळला. हा पूल रंका नदीत कोसळला. या पूलाला मध्यभागी तडा पडून हा पूल कोसळला. यामुळे या … Read more

धक्कादायक ! बिबट्याच्या हल्ल्यात लहानग्याचा मृत्यू

leopard attack

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईसोबत रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला (leopard attack) केला आहे. या हल्ल्यात त्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. लकी वीरसिंग पाडवी असे या हल्ल्यात (leopard attack) मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तळोदा तालुक्यातील सरदार नगर भागात हि घटना घडली … Read more

ऊसाच्या शेतातील आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणचे शेतकरी संजय एकनाथ चौधरी आपल्या ऊसाच्या शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते, मात्र आगीत होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला … Read more

वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं अन् …

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्युत खांबावर चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंकज दरबारसिंग गिरासे असे जीव गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे वायर जोडण्यासाठी तो विद्युत पोलवर चढला होता. नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारामध्ये हि घटना घडली आहे. सबस्टेशनवरुन अचानक वीज पुरवठा सुरु … Read more

काश्मिर नाही हो ! हे तर आहे महाराष्ट्रातील नंदूरबार; थंडीमुळे होतोय बर्फ तय‍ार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, बर्फामुळे पसरलेली चादर, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी, असे वातावरण काश्मीरमध्ये पहायला मिळते. मात्र, हे सर्व वातावरण महाराष्ट्रातील नंदुरबार इथं पहायला मिळत आहे. सातपुड्यात पारा घसरला असून कडाक्याच्या थंडीनं संपूर्ण परिसर गारठला आहे. नंदुरबार मध्येही तापमानाचा पारा घसरल्याने काही ठिकाणी अक्षरश: … Read more

पिकअप गाडीचा अपघात ! दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू

nandurbar

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिक अप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू आहे. नेमके काय घडले ? नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव … Read more

हा पैशाचा जोर की सत्तेमुळे आलेली मुजोरी ; खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश भामरे यांच्याकडून जिल्हा बँकेच्या मतदाराला जीवे मारण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  धुळे जिल्ह्यात सध्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे.स्थानिक नेते सगळा परिसर अगदी पिंजून काढत आहेत.अशातच एका ऑडियो क्लिपने खळबळ माजली आहे. जिल्ह्याचे खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांनी साक्री तालुक्यातील आमखेल गावाचे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली … Read more

जि. प. पोटनिवडणूक निकाल : नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीची बाजी, भाजपने 4 जागा गमावल्या

Mahavikas Aghadi

नंदुरबार | जिल्हा परिषद व पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने मोठी बाजी मारलेली आहे. नंदुरबार पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 11 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 14 जागेसाठी निवडणूक लागलेली होती. यामध्ये जिल्हा परिषदेत भाजपाने 4 जागांवर यश मिळविले असून 4 जागा गमावल्या असल्याने मोठा फटका बसलेला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षातही पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने मोठी बाजी मारली आहे. 11 … Read more

वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल ( Video)

crime

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. आरोपी नगरसेवक गौरव चौधरी याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी महिला तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास … Read more