अशी बनवा मालवणी मटण करी

खाऊ गल्ली | मटण म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मालवणी मटण करीची रेसिपी. वाचा , बनवून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. ‘धनगरी मटण पाया कालवण’ कसे बनवतात? मालवणी मटण करी बनवण्याचे साहित्य १ किलो मटण, हळद, मीठ, मलवणी मसाला, आलं लसूण हिरवी … Read more

‘धनगरी मटण पाया कालवण’ कसे बनवतात?

खाऊ गल्ली | धनगरी मटणाची चव ज्यांनी चाखली त्याला धनगरी मटण नेहमीच खावंसं वाटतं. धनगरी मटणाचे मसाले आणि त्याची चव आपण खातो त्या मटणापेक्षा वेगळी असती. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत धनगरी मटणाची रेसिपी. जाणून घ्या कसे बनवतात चिकन सीस्क्टीफाय साहित्य : बोकडाच्या पायाचे मटण अर्धा किलो, २ कांदे उभे चिरून, खोबरे, आले, लसूण, बेसन … Read more

कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा

खाऊ गल्ली | श्रावण मास संपला की खवय्यांच्या चिभेला मटणाची ओढ लागते. म्हणूनच आम्ही ही आमच्या वाचकांसाठी कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहे. साहित्य : बारीक चिरलेला कांदा , तेल, चक्री फुल, मसाला पूड, आले लसूण पेस्ट, पांढरी मिरीपूड, पाव किलो मटण,१ वाटी काजू, खसखस, सुके खोबरे, ओल्या खोबऱ्याचे घट्ट दूध … Read more

दही हंडीत भरतात त्या गोपाळ काल्याची रेसीपी

खाऊ गल्ली |  आज कृष्ण जन्माष्टीमीच्या दोन दिवसाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. उद्या दहीहंडी फोडून या जन्माष्टमीची सांगता होणार आहे. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळ काला असे देखील संबोधले जाते. भागतव / वारकरी सांप्रदायात काल्याच्या कीर्तनाने सात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होते. यावेळी प्रसाद म्हणून वाटला जाणारा काला आणि दहीहंडीत भरला जाणारा काला दोन्ही एकच असतात. … Read more

श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल

खाऊगल्ली | श्रावण महिना म्हणलं की शाकाहारी भोजनाचा आग्रह हा त्यासोबतच येतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी सर्वांना नआवडणाऱ्या कारल्याची आहे. कारलं सर्वांना आवडत नसले तरी या रेसिपी द्वारे बनवलेले कारले सर्वांना नक्कीच आवडेल. देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच … Read more

बनवा रुचकर ब्रेड पेटीस

पाककला|ब्रेड पेटीस बनवण्याची कृती आज आपण पाहणार आहोत. साहित्य – चार ब्रेडचे स्लाईस दोन मोठे चमचे सॉस एक चमचा शेंगदाण्याची चटणी लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी तीन मोठे चमचे बेसन तळण्यासाठी तेल एक चमचा ओवा दोन चीज चवीपुरतं मीठ . कृती – ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या .  त्याच्या एका बाजूला तेलाचा अथवा         बटरचा हात लावावा . … Read more

सोपी रेसिपी असणारा ‘टोम्याटो राईस’

खाऊगल्ली | भात भारताचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे भारतात भारताचे विविध प्रकार पाहण्यास मिळतात. तसेच भात हा भारतीय संस्कृतीचा देखील अविभाज्य भाग झाला आहे. पुणेकरांनी शोधून काढलेला आणि चवीला अत्यंत चविष्ट लागणारा खाद्य प्रकार म्हणून ‘टोम्याटो राईस’ कडे बघितले जाते. म्हणून आम्ही आमच्या वाचकांसाठी या ‘टोम्याटो राईस’ची रेसिपी आणली आहे. ब्रेकिंग| सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी … Read more

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य १.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात २.टोमॅटो पल्प अर्धी वाटी ३.आले लसूण पेस्ट ४.हिरव्या मिरचीची पेस्ट ५.अर्धा वाटी दही … Read more