म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा; पुढील 10 दिवस अंत्यत महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोना रुग्णसंख्या कमी … Read more