आपणांस माझं कळकळीचे आवाहन की…राजेश टोपेंच रुग्णालयातुन महाराष्ट्राच्या जनतेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर जनतेची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला संभोधित केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने पत्र लिहुन आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश … Read more

कोरोनाचा कहर !! राज्यात 24 तासात 6,971 रुग्णांची वाढ ; 35 रुग्णांचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील मुख्य शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात … Read more

मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढवून सांगता का? मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोप मनसे नेते देशपांडेंनी केला आहे. तसेच अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल  संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच सरकार कडून कोरोना रुग्णांचे आकडे … Read more