प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपच्या नेत्यांनी राज्याचा कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करण्याचे पाप करू नये ; अजित पवार यांचा इशारा

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले … Read more

भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करतायत ; राऊतांचा आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदींच्या मनात महाराष्ट्रा बद्दल आकस नसेल देखील परंतु भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप  त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र … Read more

जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच राज्यात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत असून याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण रंगल आहे. यावरून मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहेत. … Read more

राजकारण ही कीड कोरोनापेक्षाही घातक; मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

tejaswini pandit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि देशात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच एकत्र येऊन उपाययोजना न करता कोरोनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि पक्ष आपली पोळी भाजण्याचा पयत्न करताना दिसत आहे. करोनाचा वापर राजकारणासाठी करत असल्याचं चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे. यावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं अतिशय संतप्त … Read more

…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ; जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका

jitendra awhad narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक तेवढे बेड रेमडीसीवीर आणि लसी महाराष्ट्राला मिळत नसल्याचा आरोप वारंवार ठाकरे सरकार कडून केला जात आहे. त्यातच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी आकडेवारी मांडत केंद्र सरकारला उत्तर दिलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित ११ राज्य आणि … Read more

महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना ग्वाही

uddhav thackarey harshvardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड व्हेंटिलेटर आणि रेडमीसिविरचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र … Read more

मुख्यमंत्र्यांची राज्यातील बड्या उद्योगपतींशी चर्चा, लसीकरण केंद्रे आणि ऑक्सीजन साठी मदतीचे आवाहन

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी बेड सुविधा वाढवणे चाचणी केंद्रे वाढवणे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मोठ्या उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसाय यांचे नुकसान होऊ नये.अर्थ चक्राला … Read more

घराबाहेर पडताल तर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात येईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोणाचे रुग्ण संपूर्ण कॅपॅसिटीने भरले आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही. यासाठी काही रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे गृह विलागिकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांना करोना होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नाही तर त्यांना … Read more

10 वी 12वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

medical exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापूर्वी एमपीएससी तसेच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता वैद्यकीय परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 … Read more

राज्यात कोरोनाचा हाहाकार!! तब्बल ६३ हजार २९४ रुग्णांची भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून देखील रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका … Read more