म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा; पुढील 10 दिवस अंत्यत महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोना रुग्णसंख्या कमी … Read more

महाराष्ट्राला काहीसा दिलासा! कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट झाली असून 39923 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणता येईल. तसेच राज्यात आज 695 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल. आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. … Read more

राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला ; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल … Read more

फडणवीसांनी भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे ; काँग्रेसचे प्रत्युत्तर

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबविण्यात यावे अशा शब्दात सरकारला घेरलं . करोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या … Read more

मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं,मग योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान? – जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केलं आहे. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारवर कायम टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना जोरदार … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार का?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस … Read more

नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र या; महाराष्ट्रदिनी राज्यपालांचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अक्षरशः कोरोनाने राज्याला ग्रासले आहे. याच दरम्यान आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील जनतेला एक आवाहन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. … Read more

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक संकटाना तोंड दिले, कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, लातूर च्या भूकंपासरख्या अत्यंत मोठ्या संकटाला देखील तोंड दिलं आहे. पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जयंत पाटील … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाविषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला असून संकट वाढलं आहे. सरकार कडून कोरोना विरोधातील लढाई जोरदार सुरू असून ही लढाई अजून बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत राहिला आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार??

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (30 मे 2021 )उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी … Read more