भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात दिली आहे. ज्यात पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार खासदार पंकजा मुंडे यांना बीडमधून … Read more

मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का – खासदार जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद – असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास … Read more

सर्वांसाठी मुंबईची लोकल कधी सुरू होणार; उद्धव ठाकरे म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आला असून आता तरी मुंबईची लोकल सर्वांसाठी चालू होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. पण मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर … Read more

महाराष्ट्रात 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाउन वाढवला ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता महाराष्ट्रात ठाकरे सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका … Read more

येत्या 8-10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत असून येत्या 8 ते 10 दिवसांत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लॉकडाउन बाबत पुढील निर्णय घेण्यात … Read more

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी अनेक अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वाना पडला होता, यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल अस मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. … Read more

सर्वसामान्यांना दिलासा !! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून दिवाळीची हंगामी दरवाढ रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने … Read more

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या – राज ठाकरे

raj thackarey sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली.यासंदर्भात पवार साहेबांशी बोलून … Read more