शांतीत क्रांती कशी करायची हे गांधी बाबा कडून शिकावं असं का म्हणतात?

Mahatma Gandhi Jayanti

स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ?  गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला … Read more

RBI : आता चलनी नोटांवर दिसणार नाही महात्मा गांधींचा फोटो ??? RBI ने म्हंटले कि…

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : भारतीय नोटांवर अनेक वर्षांपासून महात्मा गांधींचा फोटो पहायला मिळत आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो आहे की RBI आता नोटांमध्ये मोठा बदल करण्याबाबत विचार करत आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एक निवेदन जारी करून त्याचे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात … Read more

कालिचरण महाराजाचे पुन्हा वादग्रस्त विधान; धर्मांबद्दल म्हणाले…

Kalicharana Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधीजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजाला जेलची हवा खावी लागली होती. आता त्याने पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवे. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत, असे विधान कालिचरणने केले आहे. अलिगडमधील … Read more

बंडातात्या कराडकरांची परफेक्ट पोलखोल; ‘हा’ व्हिडिओ पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दलपुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत त्यांचा म्हातारा असा एकेरी उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी बंडातात्यांवर निशाणा साधत कडक शब्दांत त्यांची पोलखोल केली आहे. हनुमंत पवार म्हणाले, राजगुरूनगर … Read more

बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य; महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले, स्वातंत्र्य हे महामा गांधी याच्या … Read more

पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त … Read more

“महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसेने वध केला”; नाना पटोलेंचं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांचा वध नथुराम गोडसेने केला,” असा उल्लेख पटोले यांनी केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी … Read more

महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधी याची आवडती धून असलेली ‘अबाईड विथ मी’ हि प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली असून … Read more

भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांचा खोचक सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन भाजपने अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण करत भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले असा खोचक सवाल शरद … Read more

कोल्हेंनी गोडसेला हिरो बनवू नये, महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात शहारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित … Read more