आगामी निवडणूका मविआ एकत्र लढणार की वेगवेगळे?? शरद पवार म्हणतात…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार कोसळुन भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केली. तुल्यबळ असलेल्या भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत … Read more

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजन साळवी यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे भाजप कडून कालच राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्याच होणार आहे. … Read more

सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात; शिवसेनेचं बंड हाताळणार

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंच्या बंडा मुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकार वाचवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवार मैदानात उतरणार असून शिवसेनेतील बंड हाताळणार असल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईतील वाय बी … Read more

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे भाजपचाच हात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे एका व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत की आपल्यामागे … Read more

उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा भक्कम पाठिंबा- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा असेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमे बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मुख्यमंत्री उद्धव … Read more

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले

nana patole ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. शिंदे समर्थक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजित पवार काँग्रेस आमदारांनाही त्रास द्यायचे असं नाना पटोले म्हणाले. … Read more

…. तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण..; संजय राऊतांचे मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकवेळ महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडू, पण त्या आधी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं. वर्षावर आज शिवसेना आमदार ,कार्यकर्त्यांनी एकत्र जमत मीडियाशी संवाद साधला. यावेळी राऊत बोलत होते गुवाहाटी मधून पत्रव्यवहार करण्यापेक्षा किंवा मोबाईल वर बोलण्यापेक्षा मुंबईत या आणि बोला, … Read more

सरकार कोसळणार?? आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडल वरून पर्यावरण मंत्रीपद हटवले

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. त्यातच आता पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं … Read more

सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय; सरकारला कुठलाही धोका नाही

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत 25 आमदारांसह गुजरात गाठले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठं विधान केले आहे. सरकारला कुठलाही धोका नाही, सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय अस … Read more

शिंदेंच्या नाराजीने राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस दिल्लीला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एकूण … Read more