सरकार अडचणीत?? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; पवारांनी बोलावली तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची शक्यता आहे. गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना … Read more

महाविकास आघाडीला धक्का; प्रसाद लाड विजयी, चंद्रकांत हंडोरे पराभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव झाला. विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठी 11 उमेदवार उभे होते. यामध्ये अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांनी बाजी मारली. पण काँग्रेस चेच दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना अनपेक्षित पणे पराभवाचा सामना करावा लागला. हाती संख्याबळ नसताना … Read more

‘हे तर जुम्मे के जुम्मे सरकार’; केंद्रीय मंत्री दानवेंनी केले राज्य सरकारचे नामकरण

    औरंगाबाद – शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.   यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास … Read more

राज्यात लोकशाही नव्हे तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु; फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप कडून राज्य सरकारला विविध विषयांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर तोफ डागली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे असा घणाघात फडणवीसांनी केला. उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन … Read more

औरंगाबादकरांचे दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होण्यास लागणार ‘इतका’ वेळ 

Water supply

औरंगाबाद – शहरवासीयांचे दररोज पाणीपुरवठा चे स्वप्न पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमसीईडीच्या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि एमआयएममध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून जुगलबंदी झाल्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई … Read more

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी? अजित पवार की एकनाथ शिंदें ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर मानेची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना अजून 2 महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री कोण होणार अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच याबाबत अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया … Read more

रझा अकादमी अतिरेकी संघटना, दंगली घडवण्यामागे महाविकास आघाडीचाच हात; नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांच्यामागे रझा अकादमी जबाबदार सल्ल्याचा आरोप होत आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीवर घणाघात टीका केली. “रझा अकादमी अतिरेकी संघटना असून त्रिपुरात मशिद जाळलीच गेली नाही. ही घटना खोटी आहे. राज्यात होणारे हल्ले … Read more

महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपची तुलना वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरासारखी केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनीही शिवसेनेवर पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल अशी टीका केशव उपाध्येय यांनी केली स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत … Read more

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे पॉलिटिकल सुसाईड – मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर घणाघाती टीका केल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबाबत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे पॉलिटिकल सुसाईड आहे असं वक्तव्य केले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, संजय राऊत अपवाद सोडला तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची … Read more

संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं म्हणून राज्यात आपलं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आले अस विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले. संजय राऊतांच्या अंगात आलं ते बर झालं असेही ते म्हणाले. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. विश्वजित कदम … Read more