मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून शरद पवार नाराज?? संजय राऊत वर्षावर

raut pawar thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसहित घटक पक्षातील दोन्ही काँग्रेस नाराज असल्याचे समजत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत … Read more

उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही; चंद्रकांतदादांकडे कॅबिनेट मंत्र्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे,’ असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील … Read more

वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली – भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “अनिल … Read more

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेच थेट तक्रार करणार असे म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर … Read more

फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राने खोटं बोलणारा मुख्यमंत्री पाहिला ; नाना पटोलेंची टीका

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. काँग्रेसकडूनही निवडणुकीची तयारी केली जात असल्याने याबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. महाराष्ट्र काँग्रेसमढील नेत्यांमध्ये गडबड असल्याची जी चरचा आहे. याबाबत पटोले यांनी माहिती दिली. यावेळी पटोले यांनी भाजपवर व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर … Read more

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी महाविकास आघाडीची अवस्था; दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या आघाडी सरकारमध्ये नाराजी तर नाही ना? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. भाजपानी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेल्या धुसफुसीबद्दल … Read more

कृषी कायद्याच्या विरोधात अधिवेशनात ठराव मांडणार ; मंत्री नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य सरकारकडून अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत माहिती दिली. “केंद्र सरकारकडून आणण्यात आलेले कृषी कायद्याचे विधेयक हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही रद्द करणार आहे. सुरु होणाऱ्या अधिवेशनात याबाबत चर्चा करून त्यात राज्यात नवीन कृषी विधेयक आणणार … Read more

भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या … Read more