“ कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी…”; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता ढगफुटीमुळे कोकण उध्वस्त झाले आहे. आतातरी याकडे … Read more

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांची राऊतांवर टीका

Ashish Shelar & Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तर कधी एखादी दुर्घटना घडली कि त्यावरून भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले जातात. आज पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केल्यानंतर यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर टीका केली. बेडकाने कितीही … Read more

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त ठिगळं नको’, प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. दरम्यान त्यांनी तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत, असा … Read more

शरद पवार – उद्धव ठाकरे झारीतील शुक्राचार्य; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल केला जात आहे.  दरम्यान, आज भाजपचे नेते सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. “ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवर छगन भुजबळ मोर्चे काढतात. मात्र, मुख्यमंत्री आणि शरद पवार काही बोलत नाहीत. यातील कुणीतरी … Read more

गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं ; नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेना यांच्यात सध्या बिनसलेलं दिसत आहे. कारण नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे पक्षाबद्दल ‘सामना’तून टीका केल्यानंतर पटोले यांनी आपल्या शैलीत इशारा दिला आहे. “मी ‘सामना’ वाचत नाही, गांधी परिवारावर टीका करण म्हणजे … Read more

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं आणि…. ; आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना सला दिला आहे. पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी … Read more

शरद पवारही गुगली टाकण्यात एक्सपर्ट – सुशीलकुमार शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप अशा घडामोडी घडू लागलेल्या आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीचे शरद पवार हेही … Read more

घाबरण्याचे कारण नाही अध्यक्ष आघाडीचाच होणार; फडणवीसांच्या टीकेला वळसे पाटलांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “घाबरण्याचे कारण नाही निश्चितपणे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे” असे पाटील यांनी … Read more

सरकारचा दिलासा देणारा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारणे नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे ESBC च्या निुयक्त्या कायम ठेवायच्या तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविली जाणार. सरकारच्या या निर्णयावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यात ‘महाविकास आघाडी सरकारने SEBC च्या उमेदवारांसाठीचा … Read more

आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच निवडणुकीत बदल केला जातोय – फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवड केली जाईल असे वाट होते. मात्र, या अधिवेशनात मात्र, निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. या सरकारचा आपल्या … Read more