फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपवर आता हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, आशा शब्दात गोटे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

शत्रूंवर आरोप करायचे सोडून मित्रांवर आरोप करणे कितपत योग्य ; शशिकांत शिंदे यांचा पटोलेंना सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

भाजपच्या डावपेचांना महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही : नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. बुधवारी दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपमधील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत टीकास्त्र सोडले आहे. आम्ही बोलू तोच कायदा, बोलू तेच होणार असे म्हणणाऱ्या भाजपने … Read more

आम्ही स्वबळावरच लढणार; आता माघार नाही : नाना पटोलेंचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी निवडणूका या एकत्रित न लढत त्या स्वबळाबर लढण्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून निर्धार व्यक्त केला जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील नेनेत्यांकडून त्याची जोरदार तयारी केली जात आहे. या स्वबळाची नाऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जळगाव येथे निर्धार व्यक्त केला. आम्ही स्वबळावर … Read more

पटोले काय बोलतील हे सांगू शकत नाही परंतु आमच्यात शिवसेनाप्रमुखच निर्णय घेतात : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविनार असल्याचे सूतोवाच दिले जात आहेत. एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यात पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार असल्याचे सांगत आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर यापुढील निडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. पटोले यांनी … Read more

नक्षलवाद्यांना जे कळत ते नाकर्त्या राज्य सरकारला कधी कळणार : विनायक मेटेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारवर वारंवार टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे अनेक उपाय केले जात आहेत. या आरक्षनाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनीही भाष्य केले आहे. नुकतेच नक्षलवादी संघटनेने पत्र लिहील्यानंतर शिवसंग्राम संघट्नेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “नक्षलवाद्यांना आरक्षण प्रश्नी जे कळत ते या नाकर्त्या राज्य सरकारला … Read more

मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार; वाटाघाटी नाही : राऊतांच स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तर्कवितर्क लढविले जात असताना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेवर पडदा टाकत ‘सामना’तून मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार असे सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत केल्या जात असलेल्या चर्चेबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. “महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार … Read more

… तर मग उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांच्या विरोधातच याचिका दाखल करणार ; विनायक मेटेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणावरूण राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही तर मराठा समाजाला एकत्रित घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता पेटून उठलेल्या मेटेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व … Read more

महाविकास आघाडी सरकार हे आत्मघातकी ; देवेंद्र फडणवीस यांची गंभीर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालपासून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरु केला आहे. आज दुसऱ्या दिवशी सुरु केलेल्या दौऱ्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “हे महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या महामारीत पूर्णपणे … Read more

भाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या प्रश्नी रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून तयारी केली जात आहे. या समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज उपसमितीची स्थापना आघाडी सरकारकडून करण्यात आली आहे. या उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी भाजपने केलेल्या आरोपांवर पलटवार केला. “भाजपची आजची झालेली बैठक … Read more