“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर अगोदरच भाजपकडून टीका केली जात आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे. “तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है. … Read more

महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ; भाई जगतापांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भाजचे आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसनेते भाई जगताप यांनी पडळकरांवर टीका केली आहे. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या … Read more

राज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे देवा ; तृप्ती देसाईंच देवाकडे साकडं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंभीरपणे उभे राहून कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. या अशात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर भाजपकडून मात्र टीकास्त्र सोडले जात आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांच्या पाठीशी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या उभ्या राहिल्या आहेत. “कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी … Read more

हा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता चक्री वादळाचा तडाखा बसू लागला आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी भाजपकडून वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी ठाकरे सरकार अशा दोन्ही सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट करीत ठाकरे सरकारवर झरी टीका केली … Read more

‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच फडणवीसांकडून खोटी माहिती ; नवाब मलिकांचा फडणविसांवर निशाना

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई मॉडेलवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केले जाऊ लागली आहे. अशात मुंबई मॉडेलबाबत काल भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी याना पत्र लिहले. तसेच या पत्रातून मुंबई मॉडेलबाबत माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “फडणवीस यांना मुंबई मॉडेल … Read more

चंद्रकांत पाटील सैरभैर, त्यांना मानसिक उपचाराची गरज : अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप करत आहेत. आज सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून “चंद्रकांत पाटील यांना … Read more

जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ? : प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार मजवला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे आता लसीकरण वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढायले आहे. या महापालिकेने घेतलेल्या … Read more

आरोग्यमंत्री टोपे यांच लसीकरणाबाबतच ‘ते’ विधान खोट : भाजप आमदार भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, केंद्र सरकारकडूनच लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे हि मोहीम बंद करीत असल्याचे सांगितले. डॉ. … Read more

मराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आरक्षणात रस नाही : राणेंची ठाकरे सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलंच टीकेचं युद्ध पेटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल  टीका केली. त्यांच्यानंतर आज … Read more

तर मग दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा : हरिभाऊ बागडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र काल राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे … Read more