आमच्यापेक्षा अमृता फडणवीसांना ‘वसुली’ची जाणीव अधिक; नाना पटोलेंचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून टीका केली. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “अमृता फडणवीस यांना वसुलीची जाणीव अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत,” असे पटोले … Read more

छापे मारुन अजून किती वेळा मारणार?; देशमुखांवरील छापेमारीवरून जयंत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात चांगलेच उमटल्याचे पहायला मिळाले. भाजप व मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते आज रस्त्यावर उतरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. “राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली आहे. तसेच … Read more

भाजपला सत्तेचा माज, त्याचंच दृश्य लखीमपूरमध्ये; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात मात्र, चांगलेच उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक देत आंदोलन केले. त्यातून भाजप व मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज … Read more

जनता ठाकरे सरकारच्या या बंदला जुमानणार नाही; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावरून भाजपप्रमाणे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला. या बंदचा मी निषेध करत आहे. ठाकरे सरकारच्या या बंदला जनता जुमानणार नाही,” अशी … Read more

कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही ; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल त्याठिकाणी नव्हते. यावरून वस्त्रोद्योग मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी टीका केली आहे. “राज्यपालांना अभिनेत्री कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना नाही,” अशी टीका शेख यांनी … Read more

महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपूरच्या घटनेचं राजकारण; दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आज महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. अशावेळी मविआ सरकार लखीमपूरच्या घटनेचं राजकारण करत … Read more

पवार काकांचं दु:ख सतावतंय म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लाबोल केला आहे. “जनाब संजय राऊत मुळात तुम्हाला शरद … Read more

आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून जो महारासाहत बंद पुकारण्यात आला आहे तो पूर्णपणे फसलेला असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, उत्तर-प्रदेश … Read more

तीन पक्ष एकत्र येऊनही निवडणुकीत रोखू शकले नाही; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीवर मधील तिन्ही पक्ष भाजप विरोधात उभे होते. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिले आहे, असल्याचे फडणवीस … Read more

लक्षात ठेवा पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते; अशोक चव्हाणांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे. त्याची प्रचिती पंढरपूर पॉट निवडणुकीत सर्वांना आली. आता त्यानंतर देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक लागल्याने भाजपने ‘पहेले पंढरपूर अब देगलूर’ असा नारा दिला आहे. त्यावर काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. “पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते, असे विधान … Read more