“उद्धवजी, तुम्हाला एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतीलआझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल … Read more

“महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते ताकद” ; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Aditya Thackeray Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आयकर विभागाच्यावतीने राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही. यात भाजपाचा काय संबंध? हा छापा राहुल कनाल यांच्यावरच का पडला? महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण … Read more

“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत”; आयकर विभागाच्या छाप्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात यापूर्वीपासूनच आयकर विभाग तसेच ईडीच्या धाडीचे सत्र सुरु आहे. हे तर दिल्लीचे आक्रमणच म्हणावे लागेल. या यंत्रणा भपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत,” अशी … Read more

आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज मुंबईत अनेक ठिकाणी धाडीचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या … Read more

नवाब मलिकांवरील कारवाई विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात आज दत्त चौक कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा … Read more

“तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकास आघाडी सरकारचे सुरु; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणी महाविकास आघाडीने मलिक याचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहार. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला. आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच … Read more

“आम्हीपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणावरून आज महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. या आरोपावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्हाला २७ … Read more

महाविकास आघाडी तोडण्याचे काम राष्ट्रवादीने केले, शिवसेना- काॅंग्रेस एकत्र : आ. महेश शिंदे

सातारा | सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडी तोडण्याचे काम केले. जिल्हा बॅंकेत आम्ही त्यांना दोन जागा मागितल्या होत्या, परंतु त्यांनी आम्हांला जाणीवपूर्वक डावललं. तरीही शिवसेनेच्या तीन जागा आल्या. राष्ट्रवादी जिल्ह्यात केवळ त्याच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हांला घेणार असतील तर आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना घ्यायचा प्रश्नच येत नाही. आम्ही काॅंग्रेसला घेवून चाललो … Read more

विद्यापीठात राजकीय हस्तक्षेपामुळे शैक्षणिक नुकसान

bAMU

  औरंगाबाद – शिक्षण क्षेत्रात सध्या राजकीय हस्तक्षेप वाढत आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती वाटते गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक गोष्टीला अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक नुकसान होत असून या विरोधात जनमानसाने लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले. विद्यापीठ सुधारणा कायदा 2016 मध्ये महाविकास आघाडी सरकारने कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेमध्ये … Read more

पालिका पोटनिवडणूक: फुलंब्रीत आघाडी तर सिल्लोडमध्ये सत्तारांचे वर्चस्व

election

औरंगाबाद – जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक आठसाठी मंगळवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज सकाळी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. दुसरीकडे सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विजयी – वार्ड क्रमांक दोनमध्ये … Read more