जरंडेश्वर कारखाना साडेतीन महिन्यात सभासदांच्या ताब्यात देणार : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जरंडेश्वर कारखान्याची 1 हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत कारखाना सभासदांचा करणार आहे. मी जे बोलतो ते करतोच आणि करून दाखवले आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालु केले आहे, असा आरोप शिवसेना बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे. महेश … Read more

राष्ट्रवादीच्या बाळासाहेब साळुंखेंचा आ. महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा- पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा (ता. कोरेगाव) येथे तडवळे सं. कोरेगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे कोरेगावचे नेते शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे. कोरेगावात शिंदे- शिंदे यांच्यातील संघर्ष कायमच पहायला मिळत … Read more

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव मतदार संघात तसेच सातारा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) उद्योजकांना धमकावत होते. महाराजांच्या गादीला बदनाम करत खोटी टीका केली. खरेतर खंडणी बहाद्दर येथील कामगार नेते, राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. त्यांनी स्वतःच्या युनियन करून उद्योजकांना धमकावले. असे असताना विनाकारण साताऱ्याच्या गादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे आता थांबवायचं आहे, असा इशारा कोरेगावचे … Read more

शिवसेना नेते एकनाथ शिंदे व महेश शिंदे यांचा बॅनर फाडला

Eknath Shinde Mahesh Shinde Banner

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेनेचे आमदार तथा मंत्री एकनाथ शिंदे व कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे पाठींबा व शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. संबंधित बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिंदे समर्थकांनी वाठार स्टेशन येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात … Read more

हाच आमचा नाथ अन् विठ्ठल : कोरेगावात बंडखोर आमदारांच्या समर्थनासाठी मोठी गर्दी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिक आमनेसामने आलेले आहेत. यामध्ये बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्याचे तसेच निषेध मोर्चा ठिकठिकाणी काढण्यात आले. मात्र, बंडखोर आमदारांना तसेच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनासाठी समर्थकांनी आज कोरेगावात रॅलीसाठी मोठी गर्दी केली. एकच वादा महेश दादा, महेश शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., आमदार … Read more

शिवसेना आमदारांना 50 तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना 700- 800 कोटीचा निधी : आ. महेश शिंदे

सातारा | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदारांना 50 कोटी तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना 700- 800 कोटीचा निधील जात होता. कोरेगाव मतदार संघात यापुढे राष्ट्रवादीचा आमदार असेल शिवसनेचा नाही, असे जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगत असल्याचा आरोप बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले महेश शिंदें यांनी … Read more

सस्पेन्स संपला: साताऱ्यातील दोन्ही शिवसेना आमदार बंडखोर

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदारांच्या बाबतचा सस्पेन्स संपला आहे. कारण दोन्ही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. जवळपास बंडखोर 35 आमदारांचा सुरतमधील हॉटेल मधील फोटो समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे … Read more

राजकीय भूकंप : कोरेगावचे आ. महेश शिंदे गुजरातमध्ये?

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांच्यात महेश शिंदे यांचा समावेश असून त्यांचा मोबाईल नंबर दुसरीकडे ट्रान्सफर केला आहे. गुजरातमधील एका हाॅटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचेही आता या बातमीकडे लक्ष लागून … Read more

खेड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ पाच दिवसांत सातारा शहरानजीकच्या खेड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना केली आहे. या निर्णयामुळे खेड येथे फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. मागील आठवड्यात आमदार शिंदे यांनी खेडला नगरपंचायतीचा दर्जा … Read more

किसनवीर निवडणूकि विजयानंतर शशिकांत शिंदेंनी दिली महेश शिंदेंना वॉर्निंग; म्हणाले…

kisanveer sugar factory election result

सातारा । जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागला असून यामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीनकाका पाटील यांनी केलाय. (Kisanveer Sugar Factory Election Result) यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीये. सातारा जिल्हा किसनवीर, यशवंतराव चव्हाण आणि शरद … Read more