खेड ग्रामपंचायतीत सत्तांतर, राष्ट्रवादीला झटका : शिंदे गटाची सत्ता

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके आज जाहीर ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांच्या खेड ग्राम विकास परिवर्तन पॅनेलने 13-4 अशा फरकाने राष्ट्रवादीच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. शिंदे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड करत सत्तांतर घडविले आहे. लोकनियुक्त सरपंचपदी लता … Read more

अमोल मिटकरी म्हणजे राजकारणातील विचारांचा काळा डाग; महेश शिंदेंची जळजळीत टीका

amol mitkari mahesh shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी अशी जहरी टीका शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश शिंदे मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला अमोल मिटकरी यांचे वर्तन आज संपूर्ण विधिमंडळाने बघितलं आहे. मिटकरी म्हणजे महाराष्ट्राच्या … Read more

अधिवेशनात राडा : शिंदे गटाचे आ. महेश शिंदेंनी शिवीगाळ केल्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

मुंबई | विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधक चक्क पायऱ्यावर घोषणाबाजीवरून शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. अजून काही वेळ हा प्रकार सुरू राहिला असता तर मुद्दे बाजूला सारून गुद्यावर आमदार गेले असते. या सर्व प्रकारात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि आ. अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची … Read more

कोरेगाव मतदार संघासाठी अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद : आ. महेश शिंदे

सातारा | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि नव्याने रस्ते तयार करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची सुधारणा होणार असून, मतदारसंघाच्या विकासामध्ये तो … Read more

वाढदिवस शिवसेना आमदारांचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रंथतुला करण्यात आली. या कार्यक्रमात आमदारांच्या कार्यकर्त्यांना भानच राहिले नाही, अन् चक्क विरोधी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या घोषणेमुळे आ. महेश शिंदे यांच्यासह कार्यकर्तेही काही काळ बावचळले. सध्या हा व्हिडिअो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतण्याला अटक, क्राईम ब्रांचची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Crime Branch Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. दरम्यान शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांच्यावर क्राईम ब्रांच पोलिसांनी अटकेची कारवाई केली. सुरुवातील शिंदे यांना अगोदर चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. पण नंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. महेश शिंदे यांच्यासह एकूण … Read more

उध्दव ठाकरे विकलांग राजा, राज्य चालवू शकत नाही : आ. महेश शिंदेंची जहरी टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याच्या जनतेवर संकट आल्यावर तो राजा राजवाड्यात बसत असेल तर त्या राजाला राज्य करण्याचा अधिकार नाही. कोरोनाचे संकट असताना तो राजा जनतेला सहकार्य करू शकला नाही. स्वतःच्या तोंडावर माशी बसली तर ती खाजवता येत नव्हती. विकलांग राजा असेल तर तो राज्य चालवू शकत नाही, अशी जहरी टीका कोरेगाव मतदार संघाचे … Read more

आ. महेश शिंदेच्या पुढाकारातून फिल्टरेशन प्लांट सुरू : कोरेगावातील 40 हजार नागरिकांना मिळणार शुध्द पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील 40 हजार नागरिकांना पावसाळ्यात देखील शुद्ध पाणी मिळणार आहे. रेल्वे स्टेशन येथे आणि एमआयडीसीत जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टरेशन प्लांट) उभारण्यात आले असून याद्वारे नागरिकांना आता स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षाचे कोरेगावकरांवरील पाणी संकट दूर झाले आहे. कोरेगाव … Read more

आम्ही पवारनिष्ठ! पवार साहेबांमुळेच मी घडलो आणि त्यांच्यासोबतच राहणार; शशिकांत शिंदेनी महेश शिंदेंना फटकारले

Shashikant shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल अशी टीका बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी केल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांनीही त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. आमची निष्ठा पैशाने … Read more

आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल. तेव्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असा इशारा कोरेगाव विधानसभेचे आ. महेश शिंदे यांनी दिला आहे. साताऱ्यातील जुन्या एमआयडीसी येथे एका कार्यक्रमात आ. महेश शिंदे … Read more