शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत – आमदार महेश शिंदे

Mahesh Shinde Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेणार सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात … Read more

महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत”; महेश शिंदेंची जीभ घसरली

mahesh shinde on mva

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप- शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. सध्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा राज्यात सुरु होणार आहेत, तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत” आहे … Read more

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

_Satara News Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दोन दिवसात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सातारा जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे … Read more

महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी- शशिकांत शिंदे

SHASHIKANT SHINDE MAHESH SHINDE

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शरद पवारांचा वजीर 40 आमदारांना घेवुन गायब होणारच आहे असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर आज राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महेश शिंदेंनी दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी असा टोला त्यांनी लगावला तसेच जर … Read more

पवारांचा वजीर 40 आमदारांसह गायब होणारच; आमदाराच्या दाव्याने खळबळ

sharad pawar ajit pawar (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्र्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या या धक्कातंत्राने राष्ट्रवादी मध्येही खळबळ उडाली असून पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती नेते करत आहेत. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे … Read more

झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे ती पवारांकडे देणार : शशिकांत शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यावर मी ठाम आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीत मी हा विषय मांडणार आहे. त्याबाबतचा रिपोर्ट अजित पवार यांनाही देणार आहे, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना नाव न … Read more

राष्ट्रवादी पक्षातून कोणीही फुटणार नाही, लवकरच 16 आमदार निलंबित होणार : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी पक्षातून कोणीही आमदार फुटणार नाही. अफवा वावड्या या कायमच उठत असतात. लवकरच 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आहेत, असा विश्वास आ. शशिकांत … Read more

महेश शिंदेंच्या सांगण्यावरून प्रशासनानं ‘या’ 4 गावांचं पाणी बंद केलं; शशिकांत शिंदेंचा आरोप

shashikant shinde mahesh shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात वर्धनगड येथील जिहे कटापुरच्या बोगद्यातील आऊटलेटवरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळत असुन रामोशीवाडी, शेलटी, खिरखंडी ,भाटमवाडी या ४ गावांच पाणी बंद करण्याचा प्रयत्न ईरीगेशनच्या अधिका-यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सांगण्यावरुन हे काम … Read more

जमिनी मिळाल्या नाहीत तर आत्मदहन करणार; धोम प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांचा इशारा

Dhom project farmers Ruchesh Jayavanshi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील रेनावळे गावचे उपसरपंच गणेश सणस यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आहे. आमदारांनी याबाबत या प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यावी आणि आमच्यावर आरोप करू नये. पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी वारंवार शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत याचा अर्थ दुसरा काढू नये. आमदार महेश शिंदे यांच्यामुळे जर आम्हाला जमिनी … Read more

जिहे-कटापूर योजनेसाठी काहीच केले नाही हा आरोप खोटाच, मी मंत्री असतानाच निधी मंजूर : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Mahesh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिहे-कटापूर योजनेसाठी 289 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी आमदार आणि जलसंपदामंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्यानेच आज नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप खोटा असून मी मंत्री असतानाच या योजनेसाठी … Read more