ममता बॅनर्जी यांनी साडीऐवजी बर्मुडा घालावा ; भाजप नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशात चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगत आहे. दरम्यान प्रचार सभेत बोलताना भाजप नेते दिलीप घोष यांची ममता बॅनर्जी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. ममता बॅनर्जी साडी नेसतात पण त्यांचा प्लास्टर लावलेला एक पाय दिसतो. हे काय नाटक आहे? मी कधीही कुणाला अशा … Read more

शरद पवार धावणार ममतांच्या मदतीला ; विरोधी पक्षांची मोट बांधून देणार भाजपला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल निवडणूक चर्चेत असून ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. काहीही करून बंगाल चा गड काबीज करायचाच यासाठी भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणेच लढा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ममतांच्या मदतीला धावून जाणार … Read more

ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी घातली गाडी; तृणमुलकडून भाजपवर आरोप

Mamata Banrjee

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू झाला असून पहिल्या फेरीच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी स्वत: माहिती दिली आहे. ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी गाडी घातल्याचं बोललं जातंय. तृणमुल काँग्रेसने हे काम भाजपचे असल्याचा … Read more

…तर मोदी ताजमहालही विकतील; ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्यानंतर ममता दिदींनी देखील मोदींवर पलटवार केला आहे. वेळ आली तर ते ताजमहालही विकतील अशा शब्दांत ममतांनी मोदींवर हल्लाबोल केला. … Read more

ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे ; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

mamata banarjee narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी … Read more

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपला बंगालमध्ये येऊ देणार नाही’ – ममता बनर्जी

कोलकाता । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. “जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार … Read more

जय श्रीराम म्हंटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही – संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जय श्रीराम हा काही राजकीय शब्द नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. जय श्रीराम ऐकायला व म्हणायला या देशात कुणलाही त्रास झालाच नाही पाहिजे. श्रीराम या देशाची अस्मिता आहे, आधार आहेत. असं आम्ही मानतो. जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही. मला संपूर्ण विश्वास आहे, ममता बॅनर्जी देखील प्रभू श्रीरामावर … Read more

ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ भाजपने ओळखला, पण दीदींनी चिडायला नको होतं – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोलकाता येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले.दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातून भाजप वर निशाणा साधताना ममता दिदींना सल्ला देखील दिला आहे. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ … Read more

ममतांना मिळणार पवारांची पॉवर!!! ; पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना एकत्र करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली असून तृणमूल काँग्रेस आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल मध्येही आमदाराना फोडून भाजप प्रवेश दिला जात आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा … Read more

अमित शाहांनी आदिवासींच्या घरी खाल्लेलं जेवण फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं ; ममता बॅनर्जींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे … Read more