INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनंतर भगवंत मान यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा

Bhagwant man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना इंडिया आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील आगामी निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आज मुख्यमंत्री भगवंत … Read more

मोठी बातमी!! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड

mallikarjun kharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये वेगवान हालचालींना सुरुवात झाली आहे. आज इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची इंडिया आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, संयुक्‍त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाचा प्रस्‍ताव नाकरल्याची देखील … Read more

संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rashid Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रसिद्ध शास्त्रिय गायक राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून रशीद खान कर्करोगावर उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोलकताच्या रुग्णालयामध्ये उपचार … Read more

ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात, त्याचा फायदा कोणाला ?? राऊत रोखठोकच बोलले

Raut Mamata Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना असताना त्यात शिवसेना, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी उडी घेत नवे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून आप आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. ममता … Read more

ममता बॅनर्जी थेट बोलतात, तर पवार…..; फडणवीसांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्यासह पवारांवर हल्लाबोल केला. काँग्रेसला बाजूला … Read more

लिएंडर पेसची राजकारणात उडी; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी राजकारणात उडी घेतली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मैदान गाजवणारा लिंएडर पेस आता राजकारणात नवीन इंनिग सुरूवात करणार आहे. लिअँडर पेस तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे कळवण्यास आनंद होत आहे. मी खूप आनंदी … Read more

पोटनिवडणुकीत ममतादीदींची बाजी; कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत … Read more

2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण भारत अशीच लढत असेल- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशीच लढाई असेल अस वक्तव्य त्यांनी केलं. 2024 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, असा सवाल ममता यांना पत्रकारांनी केला. यावर, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. … Read more

भाजपमध्ये प्रवेश करून चूक केली, पुन्हा एकदा मला पक्षात घ्या ; महिला नेत्याच ममतादिदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीचा निकाल लागला असला तरी तेथील राजकीय वातावरण अजूनही गरम झालं आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी फोडून आपल्या पक्षात घेतले. परंतु तरिही ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता दलबदलू नेते पुन्हा एकदा स्वगृही येण्यासाठी उत्सुक झालेल दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्या सोनाली … Read more

हा तर भाजपचा रडीचा डाव; ममता बँनर्जींच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar with Mamata Banarjee

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले. यामध्ये त्रिणमूल काँग्रेसने भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ममता बँनर्जी यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. हा तर रडीचा डाव असल्याचं पवार यांनी म्हटलंय. 200 हून अधिक जागांवर त्रिणमुल काँग्रेस विजयी झाले आहे. मात्र नंदीग्राम … Read more