मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार उदासीन का; नरेंद्र पाटलांचा सवाल

sharad pawar narendra patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणप्रश्नी उदासीन का असा सवाल माजी आमदार नरेंद्र पाटील केला आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, “शरद पवार देशाच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात, असा कुठलाही प्रश्न … Read more

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होणार नाही – छत्रपती संभाजीराजे

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. यावर संभाजीराजे यांनी टीकाकराना चोख प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलं. ‘मी छत्रपती आहे, मी … Read more

संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही; दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे फक्त टाईमपास आहे. तसेच आत्ताच्या संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही असा इशारा … Read more

कोण राजे? मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

rane sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सरकारला इशारा दिला होता. असे असूनही भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंवर निशाणा साधला. कोण राजे? मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही असे नारायण राणे यांनी म्हंटल. नारायण राणे म्हणाले, कोण राजे? … Read more

केंद्राने घटनादुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. आरक्षण रद्द का झाले यावरून राज्य सरकार आणि भाजप मध्ये खडाजंगी होत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्या; काले येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे थेट मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याचा आहे की केंद्राचा यावरून नेत्यांमध्ये खडाजंगी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील काले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना … Read more

दोन्ही राजांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे; वडेट्टीवारांची अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गरम झालं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय. विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर … Read more

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, अनेक विषयांवर आमचं एकमत ; उदयनराजेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhajiraje udyanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. चर्चेनंतर संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अनेक मुद्द्यांवर दोघांचं एकमत झालं आहे. उदयनराजेंसोबत भेट झाल्याने आनंद झाला. दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. … Read more

मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जूनपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मते मराठा आरक्षणासाठी  मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा … Read more

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटील आक्रमक

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे असे आवाहन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मराठा … Read more