शरद पवार देशाचे नेते, त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल ; विनायक मेटेंची उपरोधिक टीका

Vinayak Mete Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर … Read more

मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे विधान … Read more

ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारला इशारा दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

फडणवीसांच्या ‘त्या’ त्रुटीमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती ; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्या, मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असे खासदार उदयनराजे म्हणत आहेत, त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस … Read more

उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो – उदयनराजे

Udayanraje and Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेल असून विरोधी पक्षाकडून सरकार वर टीकास्त्र सोडलं जात आहे. आता याच मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र … Read more

जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला ; उदयनराजेंचा रोख जेष्ठ नेत्यांवर

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. या मुद्द्यावर राज्य सरकारनं पुढाकार … Read more

योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन ; मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सूचक इशारा

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मिटलेला नाही. यावरून राज्यभर वातावरण तापलेल आहे. त्यात आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर मी योग्यवेळी बोलेन पण सपाटून बोलेन ,असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजेंनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष … Read more

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे – शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत असल्याची भावना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद … Read more

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक ; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थता वाढली असून राज्य शासनाने कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याचा आरोप मराठा संघटनांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी ‘सकल मराठा समाज’ आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या ७ … Read more