TDM Review | गावगाड्यात फुललेल्या अस्सल प्रेमाची गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TDM हा गावाकडचं जगणं अनुभवलेल्या प्रत्येकाला रिलेट होणारा चित्रपट आहे. २-४ दिवसांसाठी गावाकडे जाऊन चेंज अनुभवणाऱ्या शहरी लोकांना TDM हा अस्सल गावाकडचा फील देणारा, त्या जगण्याची जवळीक दाखवणारा चित्रपट आहे. गावाकडची जी मुलं-मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी गाव सोडत नाहीत, मात्र परिस्थितीपुढे शरण न जाता स्वतः गावातच खपून काम करतात, आईबापाला मदत … Read more

फक्त दारूचा ग्लासच नाही तर प्रेमाची नशाही बेधुंद करते; ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

dil bedhund film poster

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी तरी कोणावर प्रेम केलं असेल. तुम्ही कोणाला याबद्दल सांगितलं असेल किंवा नसेल पण कधीतरी तुम्ही नक्कीच प्रेमात बेधुंद झालेले असणारच . आता याच बेधुंद प्रेमाची नशा तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. होय, यांचे कारण म्हणजे दिल बेधुंद या मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतंच लाँच झालं असून या … Read more

…तर तुझे ‘तसले’ फोटो व्हायरल करु; ‘टकाटक’मधील ‘या’ अभिनेत्रीला धमकीचा फोन

Takatak film Fame Actress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अशा मराठी चित्रपट ‘टकाटक’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटातील एका अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्री कोमल बोडखे हिने एक व्हिडीओ शेअर करत … Read more

अक्षय कुमार दिसणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत; मराठी चित्रपटात झळकणार

akshay kumar shivaji maharaj role

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तेही चक्क मराठी चित्रपटात. होय .. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसेल. नुकतंच या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या शुभारंभ सोहळ्यात अक्षय कुमारची ग्रँड एंट्रीही झाली . … Read more

‘मोरूची मावशी’ फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Pradeep Patwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते तथा ‘मोरूची मावशी’ फेम प्रदीप पटवर्धन यांचे आज हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचंत्यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव कोणते असेल तर ते प्रदीप … Read more

‘टाईमपास 3’ ची जोरदार कमाई! 4 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर आता ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटालाही चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 4 दिवसांत टाईमपास -3 ने 4. 36 कोटी रुपयांची भरगोस कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत असून त्यांनी ‘पालवी’ आणि ‘दगडू’ ही पात्रं … Read more

आठवले आणि राजू शेट्टी झळकणार ‘या’ चित्रपटात; धमाकेदार टिझर रिलीज

Ramdas Athawale Raju Shetty Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राजकारण घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपट, वेब सिरीजही निघत आहेत. आता राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळीही मराठी, हिंदी चित्रपटात करू लागले आहेत. राजकारणात आपल्या खास शैलींमुळे ओळख असलेले दोन दिग्गज असे राजकीय नेते चित्रपटात झळकणार आहेत. ते म्हणजे आरपीआय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि … Read more

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट शिवसैनिकांना मोफत दाखविणार

Nilesh More

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ठाण्याचे तत्कालीन शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोफत दाखवणार असल्याची माहिती शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिघे साहेबांच्या जीवन कार्याची ओळख आणि त्यांचे शिवसेनेच्या उभारणीत योगदान त्यांच्या विचारांचा प्रसार … Read more

‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ‘शाळा’ चित्रपटात केलं होतं काम; फोटो पाहून व्हाल घायाळ

Ketaki Mategaonkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा तुम्हाला काही कलाकार खूप आवडतात. (Ketaki Mategaonkar) तुम्ही अगदी त्यांच्या प्रेमातही पडता. मात्र कालांतराने हळू हळू तुम्ही त्यांना विसरता. कधी कधी चित्रपटांतील बालकलाकारांमध्ये इतका बदल होतो कि त्यांना ओळखणेही कठीण जाते. अन जेव्हा अचानक त्या कलाकारांचा फोटो खूप दिवसांनी तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट … Read more

“छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर मनामनात व्हावा” – चिन्मय मांडलेकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्रच नसता, महाराज हेच सर्वांचे दैवत आहेत आणि ते आता सर्वांचे स्टेट्स बनत चालले आहेत. महाराजांबद्दल पूर्वी चुकीचे लिहिले जात होते. पण आता त्यांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून जागर केला जात आहे. त्यांच्या विचारांचा जागर सर्वांच्या मनामनात होणे आवश्यक असल्याचे मत मराठी सिनेअभिनेते … Read more