जुन्या मित्रांचे नवे पर्व : जशराज पाटील व अतुल भोसले यांची गळाभेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन अतुल भोसले हे बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी गेले होते. तेव्हा त्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा … Read more

कराडतील हिंदू- मुस्लिम समाजातील ऐक्य दिशादर्शक :बी. आर. पाटील

कराड | शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कराड शहरात हिंदू- मुस्लिम समाजातील ऐक्य नेहमीच पहायला मिळाले आहे. कराड शहराचा आदर्श राज्याला दिशाला देणारा अनेकदा ठरलेला आहे. भविष्यात येणारे सण शांततेत साजरे करावेत, पोलिसांचे सहकार्य सर्वांना राहील. मात्र चुकीच्या कोणत्याही गोष्टींना पाठिंबा दिला जाणार नाही. तेव्हा नवरात्र आणि ईद सामाजिक सलोखा ठेवून साजरी करावी, असे … Read more

ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत सकारात्मक निर्णय

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्राधान्याने करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या कामात सुसूत्रता येईल. तसेच ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणच्या पोलीस वसाहतींचे बांधकामाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात पोलीस … Read more

हाॅटेल, रेस्टारंटला अद्याप सूट नाही, मात्र उद्या टास्क फोर्ससोबत बैठक : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई | कोरोनाचे संकट अद्याप हटलेले नाही. महाराष्ट्रातील रेस्टारंट असोशिएशनचे लोक माझ्याकडे आलेले होते. मात्र उद्या सोमवारी 9 आॅगस्ट रोजी टास्क फोर्सकडून आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. परंतु यासाठी 8 ते 10 दिवस लागतील. त्यामुळे हाॅटेल, रेस्टारंट यांना अद्यापही सूट नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाची … Read more

सातारा जिल्ह्यातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत बैठक संपन्न

सातारा | गेल्या आठ दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत व त्यांच्या अडचणी सोडवणेबाबत चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, तात्पुरत्या – कायमस्वरूपी उपाययोजना व पुनर्वसन या अनुषंगाने राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. … Read more

नैसर्गिक साधन सामग्रीला नुकसान होऊ न देता वाहतूकिस पर्यायी रस्ता अहवाल तयार करा – केंद्रीय सदस्य अलोक कुमार

Alok kumar

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने बऱ्याच विकास कामांची आखणी केलेली आहे. आज चिकलठाणा विमानतळ दालनात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंदीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, नागपूर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल आणि खासदार इम्तियाज जलील यांची जिल्ह्यातील एनएचएआय मार्फत प्रस्तावित आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पावर महत्वपूर्ण बैठक पार पडली. हा प्रकल्प … Read more

सातारा जिल्हा परिषद : स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मंत्री व कराड दक्षिणचे सप्तपदी आमदार स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी भारती पोळ, भीमराव पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. त्यावर याबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले. सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष … Read more

पंढरपूर आषाढी वारी : एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, विधी व पूजेसाठी शासनाकडे मागणी

Pandherpur

पंढरपूर | पुढील महिन्यात येणारी आषाढी एकादशीची परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे विधी व पूजा करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाला पाठविण्यात येणार आहे. आषाढी एकादशीबाबत चर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी … Read more

महाबळेश्वर पालिकेत सभेपूर्वी वादग्रस्त विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा 2 जुन रोजी नगराध्यक्षांनी बोलविली असुन विषयपत्रिके मधील पहील्याच वादग्रस्त विषयावरून अल्पमतातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. पहीला विषय वगळुन पुन्हा सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्याधिकारी यांचेकडे निवेदन देवून केली आहे. त्यामुळे या सभेचे भवितव्याबाबत शहरात उलट … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाबाबत आशावादी म्हणत अविनाश मोहितेंवर इंद्रजित मोहितेंचे टीकास्त्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकाभिमुख, लोकांसाठी असा कारखाना निर्माण करू इच्छित आहोत. आताच्या आणि मागच्या दोन्ही गटाच्यामध्ये त्यांची उणीव होती. तरी आम्ही सर्वांना एकत्रित करून आणून सर्वांच्या प्रयत्नानी एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो प्रयत्न अद्यापतरी पूर्णत्वास नेता आलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व 21 जागेवर त्याच्या डमीसह अर्ज भरण्याची … Read more