Cyclone Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता? जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित दोन हजारांच्यावरती सापडत आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अत्यावश्यक सेवाही बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. कदाचित … Read more

केंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा

सातारा | केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, … Read more

पालिकेच्या वादग्रस्त सभेतील मंजुर ठरावांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती ः जिल्हाधिकारी

महाबळेश्वर | पालिकेची सभा रद्द् न करता तहकुब करून पुन्हा पालिकेच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षांनी केवळ चारच नगरसेवकांच्या उपस्थित 84 विषय मंजुर केले होते. या सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी तक्रारींची दखल घेत, पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजुर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या मनमानी … Read more

आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरणच आदेश निर्गमित करणार

औरंगाबाद | राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या पूर्वी काढलेले आदेश सहपत्रित करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील या पुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील. स्वतंत्रपणे कोणताही विभाग या बाबतचे कोणतेही आदेश काढणार नाही, असा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more