सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात आलिशान घर; म्हाडाकडून लवकर होणार सोडत जाहीर

Mhada lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्याला देखील एखादे स्वस्तात पंचतारांकित घर मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु या पंचतारांकित घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतात. त्यामुळे अनेकांचे पंचतारांकित घरामध्ये राहण्याचे स्वप्न तसेच अर्धवट राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहे. लवकरच म्हाडाकडून (Mhada Lottery) मुंबईतील पंचतारांकीत इमरतीतील घरांसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. … Read more

Mhada Lottery 2024 : म्हाडा देणार मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 2 BHK फ्लॅटमध्ये राहण्याची संधी

mhada lottery pune 2024

Mhada Lottery 2024 : मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये घर घेणं म्हणजे तारेवरची मोठी कसरतच म्हणावी लागेल. त्यातही जर मध्यमवर्गीय कुटुंब असेल तर मुंबईमध्ये हक्काचं घर घेताना नाकी नऊ नक्की येणार. मात्र मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडा कडून पूर्ण केलं जातं. मुंबईचा वाढता व्याप आणि वाढता विस्तार पाहता आता मुख्य मुंबई शहरापासून उपनगरांमध्ये नवनवे गृह प्रकल्प उभे … Read more

MHADA Lottery : म्हाडाच्या ‘या’ मंडळासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू; 941 सदनिका,361 भूखंडांचा समावेश

mhada lottery pune 2024

MHADA Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. यंदाच्या वर्षी कोणत्या मंडळासाठी किती घरे ? सोडत कधी या सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. असे असताना आजच म्हाडा कडून राज्यातल्या एका महत्वाच्या विभागासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी (MHADA Lottery)आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा विभाग … Read more

MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण विभागाची 5,311 सदनिकांसाठी आज सोडत

mhada lottery pune 2024

MHADA Lottery 2024 : मध्यमवर्गीयांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाचे महत्वाचे योगदान आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काचे घर घेणे मोठे जोखमीचे होऊन बसले आहे. राज्यातील इतर विभागात देखील म्हाडा कडून घरे दिली जातात. म्हाडाच्या (MHADA Lottery 2024) कोकण मंडळाने नुकतीच जाहिरात काढली होती. यात जवळपास ५,३११ घरांचा समावेश करण्यात आला होता. तर … Read more

Mhada Lottery Pune 2024 : म्हाडाकडून 5000 घरांसाठी सोडत ; आचारसंहितेपूर्वी येणार जाहिरात

mhada lottery pune 2024

Mhada Lottery Pune 2024 : सध्याच्या महागाईच्या काळात घराचं स्वप्न पूर्ण करणे म्हणजे सर्वसामान्य लोंकांसाठी काही साधी सुधी गोष्ट नाही. त्यातही पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत तुमच्या हक्कच्या घराचं स्वप्न म्हाडा म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण पूर्ण करू शकते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या (Mhada Lottery Pune 2024) आधीच पुणे … Read more