Mhada Mumbai : मुंबईत 24 लाखांमध्ये मिळणार 1BHK ; म्हाडा करणार घरांची विक्री

mhada mumbai

Mhada Mumbai : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घरं घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यातही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये घरं घेणे म्हणजे तीनदा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा नेहमीच पुढाकार घेत असते. म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. जर तुम्ही देखील मुंबईच्या … Read more

Mhada Lottery : म्हाडाची डोकेदुखी वाढली …! जवळपास 3000 कोटींची 11000 घरं प्रतीक्षेत

Mhada Lottery : मध्यम वर्गीयांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून म्हाडाकडे पहिले जाते. मागच्या अनेक वर्षांपासून कित्याक जणांची हक्काच्या घराची स्वप्नं म्हाडाने पूर्ण केली आहेत. म्हाडाची जाहिरात आल्यानंतर ते अगदी सोडतीपर्यंत घरं घेणाऱ्यांचा (Mhada Lottery) उत्साह ओसंडून वाहतो. मात्र मात्र राज्यातल्या अनेक विभागांमध्ये म्हाडाचंची घरे अद्यापही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. आता कोकण विभागाचे … Read more

MHADA Mumbai : म्हाडा देणार मुंबईत आलिशान घरं ; स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियमच्या सुविधा

mhada lottery pune 2024

MHADA Mumbai : सर्वसामान्यांना हक्काची घरं मिळवून देणारं नाव म्हणजे ‘म्हाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये मोकळी मैदाने, बगीचा अशा गोष्टी मिळायच्या मात्र लवकरच म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये आलिशान घरांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा असणार आहेत. पहिल्यांदाच म्हाडाच्या मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियम अशा … Read more

Mhada Lottery 2024 : म्हाडा देणार मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 2 BHK फ्लॅटमध्ये राहण्याची संधी

mhada lottery pune 2024

Mhada Lottery 2024 : मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये घर घेणं म्हणजे तारेवरची मोठी कसरतच म्हणावी लागेल. त्यातही जर मध्यमवर्गीय कुटुंब असेल तर मुंबईमध्ये हक्काचं घर घेताना नाकी नऊ नक्की येणार. मात्र मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडा कडून पूर्ण केलं जातं. मुंबईचा वाढता व्याप आणि वाढता विस्तार पाहता आता मुख्य मुंबई शहरापासून उपनगरांमध्ये नवनवे गृह प्रकल्प उभे … Read more