नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..
रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता.