महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी; सेना-एमआयएम पुन्हा आमने-सामने

Danve

औरंगाबाद – शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा न उभारता त्या पैशातून सैनिकी शाळा सुरु करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. यावरून आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी, महाराणा प्रताप देशाचा गौरव होते, कदाचित तुम्हाला महापुरुषांच्या पुतळ्यातून प्रेरणा … Read more

शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा

औरंगाबाद – राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, … Read more

आमदार रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

ED

औरंगाबाद – 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असलेले रासपचे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतली आहे. 2020 मध्ये या मालमत्तेवर टाच आणली होती. आमदार गुट्टे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा आरोप आहे. … Read more

आपली मागणी मान्य करवुन घेण्यासाठी चक्क तीन तास टाॅवर चढून आंदोलन

tower

औरंगाबाद – आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी एकाने टाॅवर चढून आंदोलन केले. आज औरंगाबाद तहसिल कार्यालयाजवळ ही घटना घडली. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी समजूत काढल्यावर आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले. आंदोलकाचे नाव संभाजी भोसले असे आहे. त्यांनी टाॅवर साधारण तीन तासांपेक्षा अधिक वेळ आंदोलन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

धक्कादायक ! रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला जबर मारहाण

bhumre

औरंगाबाद – शिवसेनेचे पैठणचे आमदार तथा मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांच्यासह आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, … Read more

आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

suresh dhas

औरंगाबाद – बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा … Read more

राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण! बंदुक असती तर ठार केले असते अशी धमकी दिल्याने खळबळ

परभणी प्रतिनिधी : गजानन घुंबरे राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य, बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी पाथरीमध्ये घडली असून अंत्यविधीसाठी कबरस्तान मध्ये गेल्यावर हा प्रकार घडला आहे. आ . बाबाजानी दुर्राणी हे आज पाथरी येथील कब्रस्तान मध्ये एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी मोहम्मद बिन सईद या इसमाने, सरळ येऊन बाबाजानी यांना थापड आणि चापटांनी … Read more

आमदार शिरसाट यांच्या ‘त्या’ व्यक्व्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचे आंदोलन

shirsat

औरंगाबाद – औरंगाबाद काल झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. महिला सरपंचांना सल्ला देताना आमदार शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात जर भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवल हे सांगता येत नाही तो तुमच्या एक तो असे दाखल पण … Read more

आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा – आमदार प्रदीप जैस्वाल

pradeep jaiswal

औरंगाबाद | सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलालवाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सूरु होते. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केल्यामुळे बांधकामास स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. आता या … Read more

ठाकरे सरकार तालिबानी; मी त्यांचा निषेध करतो : आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात विधी मंडळात अध्यक्षांपुढे सत्ताधारी व विरोधी भाजप आमदारांमध्ये धक्कबुक्की तसेच शिवीगाळ होऊन एकच गोंधळ उडाल्याचे घटना घडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावरही कारवाई झाल्याने त्यांनी थेट ठाकरे सरकारवरच आरोप केले. सभागृहात जी घटना घडली आहे. … Read more