‘थोडा एंटरटेनमेंट पण होऊ द्या’ राज ठाकरेंवर सुप्रिया सुळेंची खोचक टीका

औरंगाबाद – ‘भोंगा’ लावण्याच्या अल्टीमेटमनंतर राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते येतील भाषण देतील अन जातील, त्यांना जास्त महत्व कशाला देता ? दूरदर्शन पाहून कंटाळा आला, तर आपण स्टारप्लस लावा, थोडा एंटरटेनमेंट भी होना … Read more

राज ठाकरेंना मोदी सरकार विशेष सुरक्षा पुरवणार? नेमकं काय आहे कारण ?

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या वरून केलेल्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही संघटनांनी त्याना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातच राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार कडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार … Read more

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यात भोंग्याबाबत नवे आदेश; पालन न केल्यास 4 महिन्यांचा तुरुंगवास

loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी वरील भोंगे न हटवल्यास त्यासमोर हनुमान चालीसा पठण केली जाईल अस विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. … Read more

कोण कोणाच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल तर…; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात लोकशाही आहे. त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या औरंगाबाद येथील आयोजित सभेवरून निशाणा साधला आहे. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांना सुनावलं … Read more

“तुम्हाला हनुमान चालीसाच्या दोन ओळी तरी म्हणता येतात का?”;राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना टोला

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावले आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही … Read more

…असे राज ठाकरे अनेकवेळा येतील अन जातील, पण…; शिवसेना नेत्याने पुन्हा डिवचलं

Shiv Sena Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार तसेच औरंगाबादमध्येही सभा घेणार, अशा दोन घोषणा केल्या. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर आता शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा गाजवून इतिहास निर्माण … Read more

राज ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आपण 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहोत अस राज ठाकरेंनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरेनी आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा … Read more

राज ठाकरे भाजपचा अजेंडा राबवत आहेत; संजय राऊतांचा निशाणा

sanjay raut raj thackeray

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर राज्यभर वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे भाजपला हवा तोच अजेंडा राबवत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. देशभरात हिंदू-मुसलमानांत आग लावायची, दंगे … Read more

राज ठाकरे, तुम्ही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही, आदेश द्यायला; माजी मनसैनिकाची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यानंतर आता याच भोंग्याच्या मुद्द्यांवरून माजी मनसैनिक तथा प्रहार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री, पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं, असे आव्हान त्यांनी राज … Read more

मनसेनं जी टोपी घातली, तीच टोपी आज तुम्ही घातली; भाजप नेत्यांनं दिल ‘हे’ उत्तर

औरंगाबाद – सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सकाळी मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर भाजपच्या वतीने ही सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना … Read more