हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, माझ्यावरील हल्ल्यामागे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पहाटे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “असे कितीही हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही. हल्ल कुणी केला हे सर्वांना माहिती आहे,” असे देशपांडे यांनी म्हंटले. हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना … Read more