भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!! शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

raj thackeray banners in mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. तत्पूर्वीच मुंबईत मुंबईतील दादर परिसरात भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत . त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. … Read more

ED काय आहे हे मी मनसे प्रमुखांना सांगायला नको; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्या वाट्याला गेल्यामुळे तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केल्यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, महाराष्ट्र सरकार ईडी -सीबीआय (ED-CBI) चा वापर करून पाडण्यात आलं. … Read more

खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले? मनसेकडून टिझर रिलीज

raj thackeray mns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मनसेने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक टिझर शेअर केला आहे. 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर आहे. यामध्ये स्वतः राज ठाकरेंचा आवाज आहे. जेव्हा आपण मनसेची स्थापना केली तेव्हा मनात धाकधुक होती . मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही … Read more

महिला दिनानिमित्त मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो ….

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन… यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पत्र लिहीत राज्यातील सर्व महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. राज ठाकरेंचं पत्र जसच्या तस – … Read more

वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Vasant More's son Rupesh More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात धुळवडीचा सण साजरा केला जात असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले असून याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, … Read more

हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, माझ्यावरील हल्ल्यामागे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पहाटे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “असे कितीही हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही. हल्ल कुणी केला हे सर्वांना माहिती आहे,” असे देशपांडे यांनी म्हंटले. हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना … Read more

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल

Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात … Read more

…तर सगळेच भस्मसात व्हाल; मनसेच्या वर्धापन दिनाचा आला टीझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठाकरे व शिंदे यांच्यात सत्तासंघर्षाची लढाई सुरु आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मराठी राज्यभाषा दिनी मनसेच्या वर्धापन दिनादिवशी आपली … Read more

राजकीय दंगलीत तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी; राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राजकीय सत्तासंघर्षाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला पक्ष आहे. परंतु सध्या जी राजकीय दंगल सुरु आहे त्यावरुन भाषेचं पुढे काय होईल? असा … Read more

राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; दिलं ‘हे’ कारण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण तयार झाले असून केव्हाही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच मनसेच्या दिग्गज नेत्याने राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मनसेचे नेते मनिष धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अंधेरी येथील विभागाचे मनीष धुरी हे मनसेचे अध्यक्ष आहेत. मनीष … Read more